बुद्धिमत्ता विषय स्पर्धा परीक्षेतील महत्वाचा विषय आहे आणि ह्या भागात 10-15 प्रश्न परीक्षेत आयोग आपल्याला विचारात असतो. खरे पाहता हा भाग वेळ खर्च करणारा आहे मात्र जर सराव चांगला, कडक आणि मजबूत असेल तर अशा प्रश्नांना सोडविणे खूप सोपे असते आणि वाचन कौशल्य देखील याठिकाणी बुद्धिमत्ता विषयात आवश्यक आहे आणि म्हणून सराव चांगला व्हावा यासाठी मी याठिकाणी मराठी टेस्ट संकेतस्थळावर मोफत MCQ सराव परीक्षा टाकत असतो रोजील चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुध्दिमत्ता म्हणून आपण सर्वांनी याचा फायदा घ्यायचा आहे आपल्याला चांगला फायदा परीक्षेत होणार आहे.
- दैनिक चालू घडामोडी सराव परीक्षा
- मराठी व्याकरण सराव परीक्षा
- सामान्य ज्ञान सराव परीक्षा
- बुद्धिमत्ता सराव परीक्षा
- गणित सराव परीक्षा
वरील सर्व विषयावरील सराव परीक्षा आपल्या सर्वांसाठी मराठी टेस्ट संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहेत आणि आपण सर्वांनी चांगला फायदा घ्यायचा आहे.
Tags:
ReasoningTest
