पोलिस भरती 2025-26 ची तयारी करत असताना मागील वर्षाचे प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत विचारले जात आहेत आणि त्याच साठी जर आपण मागील वर्षाच्या परीक्षेचा नीट बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला ही त्याचा नकीच मोठ आणि चांगला फायदा होईल आणि त्याचे साठीच मी तुमच्या साठी एक मागील वर्षाची मुंबई लोहमार्ग ची प्रश्नपत्रिका घेवून आलो आहे ती तुम्ही सोडवा आणि तुमचं अभ्यास तुम्ही तपासून पाहावे जेणेकरून तुमचा या येणाऱ्या भरती मध्ये नकीच मोठा फायदा होईल आणि भरती हातात असेल.
Tags:
100 Marks PYQ Test
.png)