कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी व चांगला अभ्यास करत असताना त्यात महत्वाचा आणि जास्त महत्वाचा असलेला विषय म्हणजेच चालू घडामोडी. तर आज आहे 10 डिसेंबर 2025 आणि मी ताज्या आणि नवीन घडामोडी ची हि लहान 10 गुणांची परीक्षा घेवून आलो आहे त्या परीक्षेला फक्त तुम्हाला 5 मिनिटे द्यायची आहेत आणि सोडवायची आहे ह्या परीक्षेचा फायदा तुम्हाला नकीच येणाऱ्या परीक्षा मध्ये होणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही शासकीय नौकरी मध्ये प्रवेश करणार आहेत आणि हा माझा प्रामाणिक प्रयत्न असाच पुढे चालू राहील आणि तुम्हाला या परीक्षेमध्ये काही अजून टाकावायचे असेल मला कळवावे आणि तुमचा दिवस चांगला अभ्यासामध्ये जावो आणि आता परीक्षा सोडवा.
Tags:
current affairs test
