आपल्या सगळ्यांना माहिती आहे इतिहास किती महत्वाचा विषय आहे तुम्ही कोणती हि स्पर्धा परीक्षा द्या पण इतिहास मात्र महत्वाचा विषय आहे आणि त्यामध्ये खूप खोल आणि जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्याचा माझ्या प्रामाणिक प्रयत्नाने मी खाली 20 प्रश्नांची लहान परीक्षा देत आहेत आपल्याला वाचनातून ते प्रश्न नकीच गेले असतील परंतु त्याची उजळणी करणे हि तितकेच महत्वाचे आहे आणि तसेच प्रवासात किवा बाहेर असताना आपल्याला पुस्तके सोबत घेवून जाता येत नाही आणि त्याच साठी हा माझा प्रयत्न आहे कि आपला अभ्यास आहे तो थांबता कामा नये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण आपल्या अभ्यास आणि उजळणी करता आली पाहिजे म्हणून हि सुंदर खाली परीक्षा देत आहे फक्त 5 मिनिटे लागतील हि परीक्षा सोडवायला. आजचा दिवस आपला चांगला अभ्यासात आणि रम्य वातावरणात जावो हीच प्रार्थना आणि परीक्षा सोडवा.
Tags:
history test
.png)