आधुनिक इतिहास या विषयावर वस्तूनिष्ठ प्रश्नांची परीक्षा 2

आधुनिक भारताचा इतिहास स्पर्धा परीक्षेला जास्त आणि नेहमीचे प्रश्न विचारले जातात म्हणून हे खाली जि परीक्षा देत आहे ते तुमच्या वाचनातून गेले पाहिजे कारण तेच तेच प्रश्न स्पर्धा परीक्षांना आयोग विचारात आहे म्हणून हे प्रश्न लक्षात घेवून त्याप्रमाणे आधुनिक इतिहास वाचन महत्वाचे आहे तरच तुम्हाला याचा फायदा परीक्षेला होणार आहे म्हणून परीक्षेला जाताना जो स्थिर इतिहास म्हणजेच पुरातन आणि आधुनिक इतिहास हा कसे प्रश्न विचारले गेलेले आहे त्यावरून इतिहास वाचन महत्वाचे ठरते म्हणून मागील परीक्षांना जे प्रश्न विचारले आहेत तेच प्रश्न जसेच्या तसे मी उचलले आहे आणि तुम्हाला उजळणी म्हणून इथे देत आहे. 

या विचारलेले प्रश्नांत या विषयांचा समावेश आहे. भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक, 'तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा!' हे उद्गार कोणाचे, मुस्लीम लीग व कॉंग्रेस राज्यातील करार, साम्यवाद पक्षाची स्थापन, भारतातील सर्वात मोठे संस्थान, कोणत्या देशातील प्रतीक्रीयेमुले भारतात खिलाफत चळवळीला सुरुवात, मुंबई मध्ये पहिली कापड गिरणी, संपूर्ण आंदोलनाचा (क्रांती) नारा देणारा, दारूल उलुम देवबंद सुन्नी इस्लाम सबंधित चळवळीची स्थापना, जालियनवाला बाग हत्याकांड, नेत्याची गणना राष्ट्रासभेच्या तीन प्रमुख जहाल नेत्यामध्ये, महात्मा गांधी यांचा जन्म यांसारखे महत्वाचे जे विषय आहे त्यावर हि विशेष परीक्षा आहे. आयोगाने या विषयावर खूप जास्त भर दिला आहे मी इतिहास वाचत असताना त्यांनी जे प्रमुख नेते आहेत आणि त्यांचे चळवळी, घोषण यावर जास्त प्रश्न विचारले आहेत म्हणून हे जे महत्वाचे विषय आहे त्यांची उजळणी व्यवस्थित आणि वेळोवेळी करा म्हणजेच आयोगाचे गोंधळून टाकणारे प्रश्न आपल्याला सोप्या पद्धतीत सोडवायला जमेल. तुमचा आजचा दिवस चांगला अभ्यासात जावो हीच प्रार्थना.

यागोदर झालेली आधुनिक इतिहासावर वस्तूनिष्ठ प्रश्न परीक्षा: क्लिक करा आणि सोडवा.

©Marathi Test




Previous Post Next Post