आधुनिक इतिहास महत्वाचा विषय आणि खूप जास्त प्रश्न ह्या विषयावर परीक्षेला विचारले जातात म्हणून ह्या विषयावर सुद्धा भर द्यायला हवा कारण ह्या लहान लहान गोष्टीमुले मेरीट मध्ये नाव येत नाही म्हणूनच हा माझा पयत्न आहे 20 गुणांची हि परीक्षा आहे जेव्हा कुठे पुस्तक वाचायला वेळ भेटत नाही असा ठिकाणी तुम्हाला ह्या वेबसाईट चा चांगला फायदा होयील आणि तुम्हाला करून घ्यायला हव कारण हे सगळं तुमच्या साठीच आहे.
राजा राममोहन राय, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस यांसारख्या महान व्यक्तींच्या योगदानाबद्दल आयोग नेहमीच आणि त्याच त्याच प्रश्नांवर भर देत असतो म्हणून जे प्रश्न आयोग विचारते त्याच प्रश्नांची मी तुमची इथे परीक्षा घेत असतो म्हणून तुम्हाला एक फक्त तुमची 5 मिनिटे देवून तुम्हाला ह्या परीक्षेचा पुरेपूर फायदा करून घेयचा आहे. तसेच आधुनिक इतिहासात भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा, सामाजिक सुधारणांचा, राष्ट्रीय चळवळींचा आणि त्याच बरोबर महत्वाच्या आणि देशासाठी मोठे कार्य करून गेलेल्या व्यक्तींबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आपला अभ्यास नकीच झाला पाहिजे.
