चालू घडामोडी 10 जानेवारी 2026

आपल्याला माहिती आहे चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसाठी किती जास्त महत्वाची आहे आणि आयोग चालू घडामोडी ह्या विषयावर अनेक प्रश्न म्हणजे कमीत कमी 10 ते 12 प्रश्न पेपरला विचारात असतो आणि त्यासाठीचा हा आपण लहान उपक्रम आहे चालू घडामोडीसाठी रोजच्या MCQ परीक्षा सोडवायच्या आहेत याचा फायदा तुम्हाला परीक्षा मध्ये नक्की होणार आहे. मराठी टेस्ट या वेबसाईट वर तुम्हाला रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा बघायला भेटणार आहे आणि चालू घडामोडी व्यतिरिक्त देखील अनेक परीक्षा भेटणार आहेत तर त्या देखील सोडवा सगळ्या परीक्षांचा फायदा घ्या तुम्हाला नक्की यश भेटेल. इतर परीक्षा जे मी तुम्हाला इथे देणार आहे ते आयोगाने मागील वर्षाला विचारलेले प्रश्न असतील म्हणून आयोग कसे प्रश्न विचारतो याचा एक अंदाज तुम्हाला त्या MCQ परीक्षा सोडवून मिळणार आहे तर फायदा नक्की घ्या. 

खालील MCQ परीक्षा नक्की सोडवा. 

चालू घडामोडी 09 जानेवारी 2026 MCQ परीक्षा

चालू घडामोडी 08 जानेवारी 2026 MCQ परीक्षा

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत अलीकडेच भारतातील पहिले सरकारी रुग्णालय-आधारित कृत्रिम बुद्धिमता (AI) क्लिनिक, राज्य सरकारने उंगल कानवाई सोलुंगल कार्यक्रम सुरु केला, 2026 मध्ये महिला प्रीमियर लीगची कितवी आवृत्ती सुरु, History That India Ignored नावाच्या पुस्तकाचे लेखन, संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष रेंजलँड्स आणि पशुपालकांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन, पटना उच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांचा कार्यकाळ, दरवर्षी जागतिक हिंदी दिवस, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या शहरातील भगीरथपुरा भागात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव साथीच्या रोगात रुपांतरीत इत्यादी अती महत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या आपल्याला प्रत्येकाला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे आणि आज MCQ परीक्षा सोडवा आणि परत त्याच त्याच परीक्षा परत सोडवा तरच त्याचा फायदा होणार आहे कारण उजळणी अती महत्वाची आहे हे लक्षात असू द्या.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test