आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज 09 जानेवारी आहे आणि आपण नवीन आणि अती महत्वाच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा घेवून आले आहेत आणि आपण सर्वांनी त्या मनापासून सोडवाव्या असी अपेक्षा कारण याचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच चांगला मोठा फायदा होणार आहे आणि तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होयील. ज्याप्रमाणे आयोग स्पर्धा परीक्षामध्ये प्रश्न आपल्याला करत असतो अगदी त्याच नमुन्याला आधारून आपण याठिकाणी प्रश्न तयार करत असतो आणि आपल्यासमोर सादर करत असतो आणि ह्याचबरोबर जर तुम्ही रोज नियमितपणे वर्तमानपत्र वाचाल तर चालू घडामोडीचा अभ्यास चांगल्याप्रकारे होणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवणे अपेक्षित आहे फक्त अभ्यास करून नका महिन्यातील किमान दोन वेळा उजळणी देखील करा तरच ह्याचा फायदा तुम्हाला परीक्षा मध्ये होणार आहे नाहीतर उजळणी न केल्याने आपल्याला काही हि आठवणार नाही आहे म्हणून इथे मराठी टेस्ट वेबसाईट वर येवून वेळोवेळी आपण उजळणी करा आणि आपले गुण परीक्षेत जपा.
खालील परीक्षा सोडवा.
चालू घडामोडी 08 जानेवारी 2026 MCQ परीक्षा
चालू घडामोडी 07 जानेवारी 2026 MCQ परीक्षा
चालू घडामोडी 06 जानेवारी 2026 MCQ परीक्षा
पोलीस प्रशासन वर आधारित MCQ परीक्षा
आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत तांदूळ उत्पादनात आपला भारत अव्वल स्थानी, राज्यातील नागौरी अश्वगंधाला GI टॅग मिळालेला आहे, DRDO ने विकाशित केलेल्या जल सुद्धीकरण प्रणाली, 70 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त शहर, सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत सामंजस्य करार केला आहे, देशाने अलीकडेच लौदी नावाची एक नवीन प्रगत युद्धनौका तैनात करून आपली नौदल शक्ती मजबूत केली आहे, दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस, शेजारील देशातील व्यावसायिक प्रवासासाठी e-B-4 व्हिसा सुरु केला, कलई-II जलविद्युत प्रकल्प, जगातील दुसऱ्या राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेचे उद्घाटन इत्यादी अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टीकोनातून लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. परत परत सांगत आहे उजळणी कडे जास्त लक्ष देणे अपेक्षित आहे.
