चालू घडामोडी 07 जानेवारी 2026

आपण सर्वाना माहिती आहे स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडीचे किती जास्त महत्व आहे आणि आयोग चालू घडामोडीला किती जास्त महत्व देत आलेला आहे आणि पुढेही महत्व कायम असेल कारण चालू घडामोडीचे वाचन आणि त्याचे अभ्यासामुळे आपल्याला अनेक कौशल्य प्राप्त होतात जसे कि आपले वाचन सुधारते, शाब्दिक सुधारला होते आणि उत्तम म्हणजे मुलाखतीत त्याचा चांगला मोठा फायदा होत असतो म्हणून चालू घडामोडी महत्वाची आहे आणि आपण सर्वांनी चालू घडामोडीवर विशेष भर द्यायचा आहे. याठिकाणी आयोग ज्याप्रकारे प्रश्न आपल्याला परीक्षेत करत असतो अगदी त्याप्रमाणेच इथे आपण प्रश्न टाकत असतो आणि त्याचा सराव म्हणून देत असतो. या सराव परीक्षेचा तुम्हाला 100% फायदा परीक्षेमध्ये होणार आहे आपल्या गुणांना चांगली बढती मिळणार आहे म्हणून मला अपेक्षा आहे कि तुम्ही सर्व परीक्षा रोज येवून सोडवत चला आणि आपल्या गुणांत वाढ करा. 

चालू घडामोडी MCQ परीक्षा 06 जानेवारी 2026

चालू घडामोडी MCQ परीक्षा 05 जानेवारी 2026

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 72 व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन, भारतीय लष्कराने नेटवर्किंग आणि डेटासेंट्रिसिटीचे वर्ष, 11 ते 15 जानेवारी दरम्यान 58 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन, बंगळुर येथे पार पडलेल्या 44 व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो-खो स्पर्धेत महिला आणि पुरुष गटाचे विजेतेपद, 4 जानेवारी 2025 रोजी कोणत्या देशाने आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे, डेल्सी रॉड्रिग्ज यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती, खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन, भारतातील पहिले उष्णकटिबंधीय RAS-आधारित इंद्रधनुष्य ट्राउट फार्म, भारतीय लष्कराने भारतातील पहिल्या मेड-इन-इंडिया युनिव्हर्सल मल्टी-कॅलिबर रॉकेट लाँचर इत्यादी आजच्या चालू घडामोडीचे विशेष आणि ठळक बाबी आहेत आणि ह्या तुम्हाला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post