चालू घडामोडी हा महत्वाचा विषय आहे आणि आपल्याला त्यासाठी वर्तमानपत्राचे वाचन आणि बातम्या बघणे आवश्यक आहे आज जगभरात विशेष आपल्या भारतात महाराष्ट्रात कोणती महत्वाची नियुक्ती झाली आहे कोणते कलमावर विचार करण्यात आला आहे याप्रकारे प्रश्न नेहमी आयोग विचारतो आणि म्हणून याठिकाणी आपण चालू घडामोडीची मालिका तयार केलेली आहे रोजच्या येणाऱ्या बातम्या आणि वर्तमानपत्रातून ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांना बाजूला काढून त्यांचे प्रश्न बनवून आपण या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी देत असतो म्हणून आपण सर्वांनी ह्याचा फायदा घ्या आणि आपल्या जीवनात यश मिळवा एवढी अपेक्षा आहे.
आजच्या घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत रम रुद्र नावाचा सुपर कॉम्पुटर पहिल्यांदा राज्यात लौंच करण्यात आला आहे, दिल्ली पोलिसांनी गेल्या वर्षभरात नैऋत्य जिल्ह्यात ऑपरेशन अंतर्गत 1303 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला, वायुदल लष्कर उपप्रमुख म्हणून नियुक्ती, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक म्हणून नियुक्ती, 2026 मध्ये जल्लीकटू महोत्सव, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये भारतात किती वाघांचा मृत्यू, अलीकडेच कुशावतीला राज्यातील तिसरा जिल्हा म्हणून घोषित, 2025 मध्ये महिला आशिया कपमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने पदक, दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिवस, डिसेंबर 2025 मध्ये 6100 किलो वजनाचा अमेरिकन उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक-2 प्रक्षेपित इत्यादी महत्वाच्या बाबी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.
Tags:
CurrentAffairsTest
