आधुनिक इतिहास वस्तूनिष्ठ MCQ परीक्षा सराव संच परीक्षा 03

आधुनिक भारत आणि प्राचीन भारत या विषयावर अनेक प्रश्न आयोग आपल्याला विचारात आहे आपण सगळ्या गोष्टीची तयारी करून ठेवायची आहे आज आपला विषय आहे आधुनिक भारत MCQ परीक्षा. आता MCQ परीक्षा घेणार आहे त्यामधले प्रश्न आयोगाने विचारले आहेत आणि कोणत्या परीक्षेला विचारले गेले आहेत ते सगळं मी तुम्हाला प्रश्नाच्या बाजूला लिहून दिलेला आहे म्हणून लक्ष देवून सोडवा आणि वेळोवेळी उजळणी करा. अभ्यास जास्त करतो तसीच उजळणी मध्ये नियमितता असेल तरच आपल्याला गोष्टी लक्षात ठेवणे शक्य होते म्हणून उजळणी कडे जास्त लक्ष देत चला. 

खालील लिंक वर क्लिक करून आधुनिक इतिहासावर सराव परीक्षा सोडवा.

आधुनिक इतिहास वस्तूनिष्ठ MCQ परीक्षा सराव संच परीक्षा 02

आधुनिक इतिहास वस्तूनिष्ठ MCQ परीक्षा सराव संच परीक्षा 01

आधुनिक इतिहास महत्वाचा आहे आधुनिक राष्ट्रीय कवी, कॉंग्रेसचे अधिवेशने, ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी, व्हॉईसरॉय बदल, महत्वाची आधुनिक इतिहासातील नाटके, जातीय सरकार, 1857 चा उठाव, महत्वाचे आधुनिक इतिहासातील ग्रंथ, आधुनिक इतिहासातील महत्वाची आणि प्रचलित युद्धे, मोठ्या राजकीय संघटना आणि महत्वाचे म्हणजे आपल्या इतिहासातील महत्वाच्या चळवळी करणारे व्यक्ती इत्यादी महत्वाचे विषय आहेत जे आपल्याला अभ्यासाने खूप महत्वाचे आहेत. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post