चालू घडामोडी 26 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईट आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज 26 जानेवारी 2026 आहे आणि आपण आपल्या भारत देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत आपल्या सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक सुभेच्छा. आजच्या प्रजासत्ताक दिनावर आपल्याला येणाऱ्या परीक्षा मध्ये एक प्रश्न नक्कीच आपल्याला बघायला भेटेल आणि त्याप्रमाणेच आपण प्रश्न तयार केलेले आहेत आणि म्हणून आपल्याला आजच्या घडामोडीची नोंद तुमच्या वहीत न विसरता करायची आहे आणि वेळोवेळी आजच्या प्रश्नांची उजळणी करायची आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 2026 चा आपला महत्वाचा प्रजासत्ताक दिवस कोणता आहे, 26 जानेवारी 2026 रोजी 77 व्या प्रजासत्ताक दिवशी, प्रमुख पाहुणे, ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 रिपोर्ट 2026 नुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड, प्रतिष्ठीत सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026, महाराष्ट्राच्या प्रकल्पात टाटा समूहाने 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना, टाटा कम्युनिकेशन्सचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती, राजस्थानमध्ये नवीन जैविक उद्यान स्थापन होणार आहे, 2026 च्या पद्म पुरस्कारामध्ये देशातील एकूण किती मान्यवरांना, कलाडी हे उधमपूर जिल्ह्यातील कोणत्या प्रदेशातील GI टॅग केलेले पारंपारिक दुग्धजन्य पदार्थ आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस इत्यादी अतीमहत्वाचे चालू घडामोडी आहेत आणि यामधील प्रजासत्ताक दिनावर एक प्रश्न आपल्या परीक्षेत येणार आहेत म्हणून ह्याची वहीत नोंद असणे अपेक्षित आहे आणि उजळणी अतीमहत्वाची आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test