मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 27 जानेवारी रोजीचे महत्वाच्या चालू घडामोडीची MCQ सराव परीक्षा आपण याठिकाणी घेवून आले आहोत. नेहमीप्रमाणे आपण अगदी आयोग ज्याप्रमाणे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये करतो त्याचा आधार घेवून आपण याठिकाणी प्रश्न तयार करत असतो म्हणून आपण सर्वांनी लक्ष देवून सराव करायचा आहे आणि कोणते उत्तर चुकले कोणते बरोबर आहे सर्व प्रश्नांची नोंद आपल्या वहीत करायची आहे म्हणजे आपल्याला उजळणीसाठी त्रास होणार नाही. याठिकाणी तयार करण्यात आलेल्या MCQ सराव परीक्षा कधीही काढून टाकण्यात येणार नाही आपण कधीहि याठिकाणी येवून आपला MCQ सराव चालू ठेवू शकतात.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 79 वे राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे संतोष करंडक, राज्याच्या राज्यपालांच्या निवासस्थानाचे नाव जन भवन असे ठेवण्यात आले, 2026 मधील अशोक चक्र हा सर्वोच्च शांततेतील वीरता पुरस्काराचे मानकरी, भारतातील पहिले सघन प्रजनन ज्ञान केंद्र, भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अलीकडेच पहिले कुत्रा अभयारण्य, जानेवारी 2026 मध्ये भारत-ईयू शिखर परिषद, अलीकडेच पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेले कुंभलगड वन्यजीव अभयारण्य, भारताचे पहिले नेट-झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी, वयाच्या 35 व्या वर्षी निवृत्त झालेली सायना नेहवाल खेळाचा सबंध, 2026 वर्षासाठी राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली इत्यादी अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टीकोनातून लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.
