चालू घडामोडी 28 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 28 जानेवारी आहे आणि अतीमहत्वाच्या चालू घडामोडी प्रश्नासह आपण याठिकाणी मोफत MCQ सराव परीक्षा घेवून आलो आहोत म्हणून आपण सर्वांनी लक्ष देवून सोडवावी आणि प्रत्येक प्रश्नाची आणि उत्तराची नोंद आपल्या वहीत करावी असी अपेक्षा आहे. मराठी टेस्ट वेबसाइट आपल्यासाठी रोज मोफत परीक्षा घेवून येत असते आणि अगदी आयोग ज्याप्रमाणे विचारतो त्याचा आधार घेवून आपण प्रश्न तयार करत असतो हे लक्षात असू द्या. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत महाराष्ट्रातील एकूण किती जणांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे, 2026 च्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकात बांगलादेशची जागा घेतली गेली आहे, 27 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान भारत उर्जा सप्ताह 2026 आयोजले गेले आहे, ज्योतीदारीत्य सिंधिया यांनी अलीकडेच राज्यात आगरवूड मूल्य साखळी विकास योजना, रशिया, युक्रेन आणि अमेरिका यांच्यातील अलीकडेच झालेल्या त्रिपक्षीय शांतात चर्चा, सिंगापूरची अलीकडची AI गुंतवणूक USD$1अब्ज पेक्षा जास्त चालण्याची योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या भेटीदरम्यान केरळमधील कोणत्या शहराला भविष्यातील स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब म्हणून हायलाइट, राज्याने संशोधन विद्वानांसाठी अटल विचार अग्रगामी योजना जाहीर केली, भारतातील लंबाडा जमात प्रामुख्याने आढळणारे राज्य, राज्य पोलिसांना 2026 चा राष्ट्रपती पोलीस रंग पुरस्कार देण्यात आला इत्यादी अतीमहत्वाचे चालू घडामोडी आहेत जे आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. उजळणीला अधिक महत्व गरजेचे आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post