भारतीय राज्यघटनेवर आधारित MCQ परीक्षा

आपल्याला सर्वाना माहिती आहे स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यघटनेला किती महत्व आहे आणि आयोगाला अपेक्षा तर आहेच आपण राज्यघटना नाही वाचणार आपल्याला राज्यघटनेबद्दल माहिती नसेल तर ते आपल्यासाठी सुद्धा चांगलं अजिबात नाही आपण अधिकारी होणार आहेत आणि त्या दृष्टीने आपल्यासाठी सगळ्या विषयाचा विशेषकरून राज्यघटना तर आपली तोंडपाठ पाहिजे आपण अधिकारी झाल्यावर लोकांच्या सेवेत जाणार आहेत तर त्याठिकाणी आपल्याला लोकांना कायदे समजावून सांगायला लागणार आहेत आणि त्यासाठी राज्यघटना अतीमहत्वाची बाब आहे. 

राज्यघटना का महत्वाची आहे तर राज्यघटनेला देशाचा मुलभूत कायदा म्हणून संबोधले गेलेलं आहे आपली घटना सर्वात मोठी आणि विस्तृत राज्यघटना आहे हे आपल्याला माहिती आहे हे तर आपण आधीच शिकलेले आहेत. राज्यघटनेमुळे आपल्याला अनेक अधिकारी मिळालेले आहेत आपण समाजात वावरत असताना सोबत अनेक जातीचे आहेत परंतु आपण भेदभाव करत नाही कारण समानतेचा अधिकार आपल्याला आहे, आपण कोणता हि धर्म स्वीकारू सकतो हा अधिकारी देखील आपल्याला आहे, स्वातंत्राच्या अधिकार आहे आपण कोणताही धंदा करू सकतो तो अधिकार आहे आपल्याला आपण स्वातंत्राच्या अधिकारामध्ये आपण भारतात कोणत्या हि ठिकाणी जावू सकतो हा अधिकार आहे आपल्याला आणि हे अधिकार जेव्हा वाचत असतात त्यात काही नियम आणि अटी सुद्धा आहेत तर त्या लक्षात ठेवायला हवे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ह्या बाबी लक्षात ठेवून आपण आपला नियमित आणि काय महत्वाचे आहे त्या बाबी लक्षात ठेवून आयोगाला तोंड देणे हाच अभ्यास आहे त्याबरोबेरच आपला सर्वांगीण विकास देखी अतीमहत्वाचा आहे. 

आजच्या राज्यघटनेच्या ठळक बाबी पुढे संसदेची कायमस्वरूपी सभागृह, राज्यात आणीबाणी घोषित करण्यासाठी राष्ट्रपतींना शिफारस, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे अधिकार, भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार, भारताच्या घटनेनुसार सार्वभौम, संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश, 'सत्यमेव जयते' हे वाक्य, जमीन हा विषय कोणत्या सूचीमध्ये, लोकसभा निवडणुकीत अनामत रक्कम जप्त होवू नये म्हणून झालेल्या मतदानाची अट, भारत सरकारने 'सत्यमेव जयते' हे बोधवाक्य स्वीकारले, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री ह्या प्रमुख आणि महत्वाच्या ठळक बाबी आहेत या बाबींना व्यवस्थित अभ्यास आणि गोष्टी आठवण ठेवा आणि वेळोवेळी त्याची उजळणी करा म्हणजे आयोगांच्या प्रश्नांना मजबुतीने सामोरे जाता येयील. आपला दिवस चांगला जावो हीच प्रार्थना. 

©Marathi Test




Previous Post Next Post