आपला नवीन दिवस आपले नवीन चालू घडामोडीची परीक्षा आज आहे 21 डिसेंबर आणि आपण एकदम ताज्या चालू घडामोडीचे परीक्षा सोडवणार आहेत नेहमीप्रमाणे आयोग आपल्याला कसा विचारतो त्यावर आधारित हे प्रश्न तयार केले गेलेले आहेत आणि तुम्हाला याचा फायदा येणाऱ्या स्पर्धा परीक्षामध्ये नकीच होणार आहे आणि तुम्ही ज्या शासकीय नौकरीसाठी तयारी करत आहेत टी नौकरी तुम्हाला नकीच भेटेल कारण तुम्ही नकीच पात्र आहात.
चालू घडामोडी मध्ये नवीन नियुक्त्या, नवीन तयार होणारे कार्यालय, रोजच्या ठळक बातम्या, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, मोठ्या उत्सहात साजरे केले जाणारे आपले भारतीय किवा परदेशातील सण, राज्याचा व केंद्राचा अर्थसंकल्प, राज्यातील नवीन तयार करण्यात आलेल्या योजना, मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळातील नवीन निर्णय, आपल्या देशाचा दुसऱ्या देशासोबत झालेले करार, कायद्यात करण्यात येणारे बदल इत्यादी आणि ह्या विषयाला अनुसरून खूप विषय आहेत जे चालू घडामोडी मध्ये येतात आणि चालू घडामोडीचा अभ्यास आपल्यादेखील महत्वाचा आहे आणि आयोग त्याला खूप जास्त महत्व नेहमी देणार आहे कारण भावी अधिकारी घडवायला चालू घडामोडी आणि स्थिर सामान्य ज्ञान आपल्याला महत्वाचे ठरलेले आहे.
आजच्या चालू घडामोडीमध्ये पुढील ठळक बाबी आहेत भाजपचे नवीन कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती, 2026 साठी ब्रिक्स अध्यक्षपदी जबाबदारी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांसाठी उच्चयुक्तांच्या अध्यक्षपदी नियुक्ती, भारतातील 'पहिले वन विद्यापीठ' स्थापन झाले, ब्लूमबर्गच्या 2025 च्या श्रीमंत कुटुंबांच्या यादीत समाविष्ट होणारे एकमेव भारतीय कुटुंब, राज्य सरकारने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार (नोंदणी आणि कल्याण) कायदा मंजूर केला, झारखंडने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) 2025 जिंकली, अवियाइंद्र 2025 दोन देशादरम्यान झालेला युद्धसराव, हुरून ग्लोबल 1000 अहवालात कंपन्या, NASA चे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती इत्यादी अती महत्वाच्या ठळक बाबी आहेत आणि ह्या तुम्हाला लक्षात ठेवणे अनिवार्य आहे आणि आयोगाला हे अपेक्षित आहे. तुमचा आजचा दिवस चांगला जावो हीच प्रार्थना.
