चालू घडामोडी 20 डिसेंबर 2025

सर्वाचे मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन एका परीक्षेमध्ये आज आहे 20 डिसेंबर 2025 आणि आज खूप महत्वाचे चालू घडामोडी परीक्षा मी घेवून आलो आहे विशेष करून आपल्यासाठी तरी तुम्ही सर्वांनी फक्त आपली महत्वाची 5 मिनिटे काढून हि परीक्षा सोडवा म्हणजे आजच्या चालू घडामोडीचा विषय तुमचा इथेच पक्का होयील.

आपल्या सर्वांच्या माहितीप्रमाणे आयोग आपल्याला नेहमी चालू घडामोडी वर प्रश्न करीत आहे आणि नेहमी करत राहणार आहे कारण चालू घडामोडी ची अपेक्षा आयोग का करत आहे तर आपल्या अभ्यासात सातत्य असले पाहिजे आणि देशात, परदेशात जगभरात काय चालू आहे हे भावी अधिकाऱ्याला माहिती असणे अपेक्षित आहे आणि म्हणूनच आयोग चालू घडामोडी ह्या विषयाला खूप जास्त महत्व देत आहे. चालू घडामोडीतून आपली आकलन शक्ती वाढते त्यात आपल्या लहान मोठ्या गोष्टीच्या सतत वाचनाने आपल्या बुद्धीला जास्त स्मरणशक्ती ची चालना मिळते आणि त्यामुळे चालू घडामोडीचा नेहमी आणि नियमित अभ्यास ठेवले आपल्याला आणि आयोगाला देखील महत्वाचे आहे. तुम्ही जर चांगल्याप्रकारे चालू घडामोडी केली तर तुमचा एक देखील प्रश्न परीक्षेला चुकणार नाही म्हणून सुरुवात करा आणि नेहमी इथे दिली जाणारी परीक्षा सोडवा म्हणजे 5 मिनिटात तुमचा रोजचा चालू घडामोडीचा प्रश्न इथेच मिटेल. 

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक, कोळसा मंत्रालयाने कोल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 98 व्या अकादमी पुरस्कारासाठी पात्र चित्रपट, NHAI ने NH-45 वर भारतातील पहिला वन्यजीव-सुरक्षित रस्ता, भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील अलीकडेच संयुक्त लष्करी सराव, इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज हा उपक्रम, फिफा सर्वोत्तम फुटबॉल पुरस्कार 2025, रिअल टाइम सोर्स अपोर्शनमेंट सुपरसाईट प्रदूषणाचा सामना, राज्याला राष्ट्रीय उर्जा संवर्धन पुरस्कार 2025 इत्यादी आजच्या चालू घडामोडीची ठळक वैशिष्ठये आहेत. आजचा तुमचा दिवस चांगला जावो हीच प्रार्थना. 

©Marathi Test




Previous Post Next Post