आजच्या युगात आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत जे मागच्या काळात आपल्याकडे न्हवते आता प्रत्येकाकडे नवीन चांगला महाग मोबयील हातात असतो तसेच आपल्याकडे कॉम्पुटर देखील आहे हे खूप जास्त आधुनिक तंत्रज्ञान आहे. मानवाने विज्ञानामुळे मोठे मोठे शोध लावलेले आहे आणि आजच्या प्रत्येक क्षेत्रात त्या आधुनिक तंत्रज्ञानाच वापर होत आहे त्यामुळेच आधुनिक दळणवळण असेल देशाची सुरक्षा यासारख्या गोष्टी देखील तंत्रज्ञानामुळे विकाशित झाले आहेत. याचा आधुनिक युगात सायबर सुरखा देखील अती महत्वाची आहे कारण याचा काळात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणत होत आहेत ओनलायीन पद्धतीने खूप लोकांनी आपले पैसे गमावलेले आहेत. तंत्रज्ञान खूप चांगले आहे एका बाजूने बघायला गेले तर आणि एका बाजुले त्याचा उपयोग वाईट कामासाठी देखील होत आहे म्हणून तंत्रज्ञान आपल्या हातात आहे त्याचा उपयोग कसा करायचा ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे.
स्पर्धा परीक्षेमध्ये देखील विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षण यावर मोठ्या प्रमाणत प्रश्न आले आहे कारण हा विज्ञान, तंत्रज्ञान जसे विकशीत आहे त्याचा प्रमाणे स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा शोध त्याचा वापर यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. विज्ञान बदल मोठे प्रश्न आहे वैज्ञानिक शोध, वेगवेगळ्या क्षेत्रात शोध व काळानुसार झालेले बदल यावर देखील आणेल प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणून या विषयाचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते.
तंत्रज्ञान मध्ये बघायला गेले तर आज बरेच आपले काम मशीन करत आहेत तिथे मजुरांची आवश्यकता नसते आणि प्रत्येक क्षेत्रात आपण तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणत बघत आहे आपल्या समोर आणेल प्रकारच्या मशीन आहे ज्याचा आपण वापर करतो सगळ्या गोष्टी आता तंत्रज्ञानशिवाय शक्यच नाही अस वाटत आहे. सरकारी कार्यालयीन कामे देखील मशीन वर होतात बहुतेक कामे मशीन शिवाय आता शक्य नाही म्हणून तंत्रज्ञानाला आयोग का महत्व नाही देणार आयोगाला त्यावर प्रश्न देणे बंधनकारक आहे कारण हे महत्वाचे आहे. आताच्या काळात Ai खूप जास्त प्रसिद्ध आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण आपल्याला कोणी माहिती लागली कि आपण Ai च्या मदतीने लगेच माहिती मागत असतो. त्याचप्रमाणे आयोगाला देखील आपल्याकडून अपेक्षा आहे कि आपल्याला देखील विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षण याबद्दल चांगली माहिती असायला पाहिजे.
.png)