16 डिसेंबर 2025 च्या चालू घडामोडी परीक्षेसाठी आपले हार्दिक स्वागत करीत आहे. आजच्या आधुनिक जगाच्या वेगात पूर्ण जग व्यस्त आहे आणि ह्याच काळात अनेक चालू घडामोडी आपल्याला विचायला भेटत आहे अनेक प्रकारच्या निवडणूक भारतातील आणि परदेशातील अनेक बातम्या आपण वाचत आहे वेगवेगळे पुरस्कार देखील भारताला मिळत आहेत वेगवेगळ्या चांगल्या कामासाठी भारत देश मोठी कामगिरी करत आहे आणि आपल्याला त्या गोष्टीचे भान असायला पाहिजे त्या गोष्टीबदल आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून आयोग आपल्याला वेग वेगळ्या स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडी विषय ठेवत आहे आणि त्याला परीक्षेत अनन्यसाधारण महत्व आहे.
शाळा- महाविद्यालयामध्ये , वेगवेगळ्या मुलाखती, तसेच आपली स्वतःची परिणामकारक मते घडवण्यासाठी हि चालू घडामोडीची माहिती असणे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्या साठी आपण रोजचे वर्तमानपत्रातील बातम्या तसेच बातम्या चनेल असतील त्यांना बघा म्हणजे देशभरात आणि परदेशात कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. आजचा दिवस चांगला जावो हीच प्रार्थना.
Tags:
CurrentAffairsTest
