भारतीय अर्थव्यवस्था हा महत्वाचा विषय मानला गेला आहे त्यातील अनेक प्रश्न ने स्पर्धा परीक्षांना विचारले गेलेलं आहेत आणि त्याचा अनुषंगाने हा माझा लहान प्रामाणिक प्रयत्न आहे. भारतातील अर्थव्यवस्था काय आहे याबदल माहिती आपल्याला असायलाच हवी कारण आपण भावी अधिकारी होणार आहेत आणि अर्थव्यवस्थेबद्दल माहिती नसेल तर मोठे अधिकारी झाले तर त्याचा काहीच फायदा होणार नाही कारण अर्थव्यवस्था भारताला बळकट करत असते म्हणून हि माहिती महत्वाची आहे आणि त्यामुळेच हि आजची परीक्षा आहे.
भारताची अर्थव्यवस्था हि उद्योग, कृषी आणि सेवा या महत्वाच्या गोष्टी या अर्थव्यवस्थेत येत असतात आणि ह्या प्रमुख क्षेत्रावर भारताची अर्थव्यवस्था आधारित आहे या गोष्टींचा भारताच्या विकासात मोठा मोलाचा वाटा आहे. अर्थव्यवस्था जर मजबूत आणि कडक असेल तर भारताचा सर्वांगीण विकास त्याचबरोबर गरिबी दूर करणे, रोजगारनिर्मिती वाढते आणि देशातील रहिवासी यांचे जीवनमान देखील उंचावले जाते म्हणून हि बाब अत्यंत महत्वाची मानली जाते. अर्थव्यवस्थेचा अभ्यास केवळ एक नौकरी मिळावी म्हणून नाही तर भावी अधिकारी म्हणून देशसेवेसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे.
आपला दिवस चांगला जावो हीच देवाचरणी प्रार्थना.
