चालू घडामोडी 02 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 02 फेब्रुवारी रोजीच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीची MCQ सराव परीक्षा आपल्याला सोडवायची आहे आणि परीक्षा सोडविल्यानंतर प्रश्न आणि उत्तरांची नोंद आपल्या वहीत न विसरता करायची आहे कारण हेच प्रश्न आपली मेरीट ठरवणार आहेत आणि या प्रश्नांची उजळणी खूप जास्त महत्वाची आहे. आयोग ज्याप्रमाणे प्रश्न आपल्याला परीक्षेत करत असतो अगदी त्याचा आधार घेवून आपण याठिकाणी परीक्षा तयार करत असतो म्हणून आपण लक्षपूर्वक सराव परीक्षा देणे हि अपेक्षा आहे आणि नोंद ठेवणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 2026 मध्ये युनिकोर्न बनणारा स्टार्टअप, 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले त्या विमानाचे नाव, कलमांतर्गत समान नागरी संहिता (सुधारणा) अध्यादेश 2026 ला मान्यता दिली आहे, क्रीडा स्टेडियमच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणारे केंद्रीय मंत्री, राज्याच्या जंगलात हेमिलेसिनम इंडीकम नावाची एक मशरूम प्रजाती शोधून काढली, टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये 400 एकेरी सामने जिंकणारा जगातील पहिला खेळाडू, मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी 2026 वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे, अलीकडेच राज्यामध्ये ड्रोन स्कूल सुरु झाले आहे, देशामध्ये UPI लाँच होणार आणि भारताची डिजिटल पेमेंट पोहोच वाढवणार आहे, राजस्थान सरकारने सुरु केलेला राज-उन्नती उपक्रम इत्यादी आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post