चालू घडामोडी 01 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजपासून फेब्रुवारी महिना चालू होत आहे आणि आपल्या परीक्षा अगदी जवळ येत आहेत म्हणून आपला अभ्यास अधिक जोमाने करून आणि लक्षात ठेवणे अपेक्षित आहे उजळणी अतीमहत्वाची आहे आपण काय अभ्यास केलेला याचा आढावा अधिक महत्वाचा आहे. आज 01 फेब्रुवारी च्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडी MCQ सराव परीक्षा याठिकाणी घेवून आलो आहोत आयोग ज्याप्रमाणे परीक्षेला प्रश्न करतो अगदी त्याचा आधार घेवून आपण याठिकाणी प्रश्न तयार करत असतो म्हणून सराव परीक्षेचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपल्या वहीत नोंद ठेवणे अपेक्षित आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत दरवर्षी भारतीय तटरक्षक दिवस, 2026 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राज्य/केंद्राशासित प्रदेशांच्या श्रेणीत प्रथम कमांक असलेले, भारतात नागोबा जत्रा उस्तवाचे ठिकाण, देशाने दुसऱ्यांदा पॅरिस हवामान करारातून अधिकृतपणे माघार घेतली आहे, राज्याने प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगार कल्याण आणि विकास मंडळाची स्थापना केली, खेळाडू 500 एकेरी सामने जिंकणारा पहिला भारतीय शटलर बनला आहे, बांग्लादेशाने मानवरहित हवाई वाहने तयार करण्यासाठी चीनसोबत करार केला आहे, 9 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना आर्थिक मदत देणारी नमो लक्ष्मी योजना, 2025-26 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारतातील जनरेटिव्ह एआय (GenAI) स्टार्टअप्सचा सर्वाधिक वाटा असलेले राज्य, संपूर्णता अभियान 2.O चालू करणारी संस्था इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या अत्यंत महत्वाच्या ठळक बाबी आहेत ज्या परीक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहेत. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post