चालू घडामोडी 31 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे अतीमहत्वाच्या चालू घडामोडी आपण याठिकाणी MCQ सराव परीक्षेच्या माध्यमातून घेवून आलो आहोत. आयोग ज्याप्रमाणे आपल्याला प्रश्न परीक्षेला करत असतो अगदी त्याचा आधार घेवून आपण याठिकाणी MCQ स्वरुपात प्रश्न मांडत असतो. मराठी टेस्ट वर आपल्याला रोज चालू घडामोडीचे 10 प्रश्न MCQ सराव परीक्षेच्या स्वरुपात भेटणार आहेत म्हणून आपण चालू घडामोडीचा अभ्यास करताना मराठी टेस्ट वेबसाईटचा नक्की आधार द्या. आपल्याला परीक्षेला या MCQ सराव परीक्षेचा नक्की फायदा होणार आहे. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले, जानेवारी 2026 मध्ये जीवाणूला अधिकृतपणे त्यांचा राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले, शासकीय रुग्णालये आणि शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य, केरळ सरकारचा जेसी डॅनियल पुरस्कार 2024 जाहीर झालेले व्यक्ती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खात्याचे नाव, केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) उपमहानिरीक्षक (DIG) पदी नियुक्ती, राज-उन्नती हा उपक्रम राज्याने सुरु केला आहे, मोफत कॅशलेस आरोग्यसेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना, बनारस साहित्य महोत्सव 2026 मध्ये भारतेंदू हरिशचंद्र जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेली व्यक्ती, एक जिल्हा, एक पाककृती उपक्रम सुरु करण्यात आलेले राज्य इत्यादी आजच्या चालू घडामोडीचे अतीमहत्वाचे ठळक बाबी आहेत. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post