रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत नवीन कर प्रणाली नुसार 24 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आता आधीपेक्षा जास्त कर भरावा लागेल, नुम्बेओच्या सिटीच्या 2026 च्या राहणीमान खर्च निदेर्शांकानुसार जगातील सर्वात महागडे शहर, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री यांची नियुक्ती करून सपथविधी झालेली आहे, विंग्स इंडिया 2026 अंतर्गत विमानतळ ऑपेरेटने वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार जिंकला आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद, दरवर्षी आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह,विंग्स इंडिया 2026 अंग्तर्गत राज्याला उड्डाण आणि परिसंस्थेच्या प्रमोशनसाठी सर्वोत्तम राज्य म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, भारतीय रेल्वेने भारतातील पहिली एलएनजी-डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी DEMU ट्रेन, SAIL या संस्थेला ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र मिळालेले आहे, 2025-26 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताचा अंदाजित वास्तविक GDP विकास दर इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या अतीमहत्वाच्या घडामोडी आहेत आणि याचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
