चालू घडामोडी 04 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपण ठरवल्याप्रमाणे MCQ सराव परीक्षा घेवून आलो आहोत आपण सर्वाना माहिती आहे सर्व घडामोडी अतीमहत्वाच्या आहेत आपण सर्वांनी प्रश्नांची आणि उत्तरांची नोंद आपल्या वहीत करायची आहे म्हणजे आपल्याला उजळणी करताना काही त्रास होणार नाही. आयोग ज्याप्रमाणे आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये करीत असतो अगदी त्याचा आधार घेवू आपण याठिकाणी प्रश्न तयार करून सादर करत असतो म्हणजे तुम्हाला परीक्षेसारखा अनुभव येईल. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेल्या NCD PM रॅली 2026 चा विषय, भारतातील पहिला राष्ट्रीय UAV चाचणी आणि नवोन्मेष कॉरिडॉर विमानस्थळावर स्थापन, भारतीय रेल्वेने 472 किमी मार्गावर कवच 4.O लाँच केले आहे, 68 वा ग्रॅमी पुरस्कार 2026 ने सन्मानित केलेले व्यक्ती, 10 वा मिसिंग युथ फेस्टीव्हल आयोजित करण्यात आला आहे, भारतातील पहिले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर (BBATRC) चे उद्घाटन झाले आहे, 39 वा सुरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर हस्तकला महोत्सव, मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना, इंडियन ऑइल कोर्परेशन लिमिटेडने शाश्वत विमान इंधनचा पुरवठा शोधण्यासाठी एयरलाईनसोबत करार, 39 वा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळा इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या ठळक बाबी आहेत ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post