रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत फेब्रुवारी 2026 पर्यंत भारतात रामसर स्थळांची एकूण संख्या, राष्ट्रपती राजवटीच्या जवळजवळ एक वर्षनंतर मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आली आहे, ग्रामीण महिला उद्योजकांसाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहे, संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केले, देशात पहिले जागतिक बिग कॅट्स कॉन्फरन्स आयोजित केले जाईल, संघटनेने अलीकडेच इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी गट म्हणून घोषित केले, राज्यातील रत्नागिरी, उदयगिरी आणि ललितगिरी बौद्ध स्थळांचा युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समावेश करण्यात आला, 13 वा भारत-किर्गिस्तान संयुक्त लष्करी सराव खंजर-XIII, थायलंड मास्टर्स 2026 मध्ये त्यांचे पहिले BWF सुपर 300 विजेतेपद जिंकले आहे, संविधानात जागरूकता दिन साजरा केला जातो इत्यादी चालू घडामोडीचे ठळक बाबी आहेत ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीकोनातून लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.
