रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत देवनिमोरी पुरातत्व स्थळ, भारतीय रेल्वेने नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर जाहीर केले आहेत, क्रेफोर्ड पुरस्कार 2026, जागतिक कर्करोग दिवस, भारतातील सर्वात मोठे अक्षय उर्जा योगदान देणारे राज्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर विमानतळाचे नाव महान व्यक्तिमत्वाच्या नाव देण्याचे जाहीर केले आहे, अग्नि परीक्षा संयुक्त प्रशिक्षण सराव, प्रो रेसलिंग लीग (PWL) 2026 चे विजेतेपद, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पहिले पूर्णपणे खाजगी कक्षीय प्लॅटफॉर्म, आर्थिक वर्ष 2026-27 साठी अंदाजित एकूण खर्च इत्यादी महत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या बाबी परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.
