रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत मणिपूरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, फेब्रुवारी 2026 मध्ये 800 अब्ज डॉलर्स संपत्तीचा टप्पा ओलांडून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, संरक्षण मंत्रालयाच्या नौदल मुख्यालयात नौदल शशास्त्र महासंचालक (DGONA) म्हणून नियुक्ती, हायड्रोजन बस वापरणारे भारतातील पहिले विमानतळ, 30 व 31 जानेवारी 2026 दरम्यान रुसोमा संत्री महोत्सव, महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चे विजेतेपद, एशियन रायफल अँड पिस्टल शुटींग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन, 2026 चा प्रतिष्ठीत गानततपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार, भारताचा पहिला राष्ट्रीय UA (Unmanned Aircraft) चाचणी व इनोव्हेशन कॉरिडॉर, आंध्रप्रदेश सरकार महिला उद्योजक ग्रीन इंडस्ट्रीयल पार्क स्थापन करत आहे इत्यादी आजच्या चालू घडामोडीचे ठळक बाबी आहेत ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.
