रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत 2026 ICC 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकलेला देश, 22 वा उपेंद्र नाथ ब्रम्हा मानवतेचे सैनिक पुरस्कार 2025, देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी शोशल मिडिया बंदी जाहीर केली, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) मध्ये निवडणूक जिंकणारी इराणची पहिली महिला सदस्य, जमीन आणि मालमत्तेच्या व्यवहारांना गती देण्यासाठी राज्याने स्वयंचलित मालमत्ता उत्परिवर्तन प्रणाली सुरू करण्याची घोषणा, जानेवारी 2026 मध्ये 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलरचे बाजार भांडवल गाठणारी जगातील पहिली रिटेल फर्म, भारतीय रेल्वेने एआय-सक्षम घुसखोरी शोध प्रणाली सुरू केली आहे, लहान व्यापाऱ्यांना डिजिटल सक्षम करण्यासाठी ‘पिल्लू एआय’ सुरू केले आहे, 2026 च्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे आयोजन करणारा देश, युनेस्कोच्या 2026-27 जागतिक वारसा मूल्यांकनासाठी राज्यातील प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिजेसना अधिकृतपणे नामांकन देण्यात आले इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या ठळक बाबी आहेत ज्या बाबी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.
