चालू घडामोडी 09 फेब्रुवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या नवीन दिवसात आपले सर्वांचे स्वागत आहेत आणि अपेक्षा आहे आपण नियमित मराठी टेस्ट वेबसाईटला भेट देवून रोजच्या चालू घडामोडीच्या आणि इतर अतीमहत्वाच्या ज्या MCQ सराव परीक्षा आहेत त्या प्रामाणिकपणे सोडवत आहेत कारण याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे चालू घडामोडी हा विषय किती जास्त महत्वाचा आहे. मराठी टेस्ट आपल्यासाठी आयोगाच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा आराखडा घेवून याठिकाणी आपल्यासाठी रोजचे चालू घडामोडीचे प्रश्न सादर केले जाता आणि 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे म्हणून प्रामाणिकपणे आपण सर्वांनी सराव परीक्षा सोडवायच्या आहेत.

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत भारत 100 राफेलची खरेदी करणार आहे, 2030 पर्यंत भारताला कुपोषणमुक्त करण्याचे नवीन लक्ष्य ठेवले आहे, शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये शिक्षणाची उपलब्धता बदलल्याबाबत प्रतिष्ठित ग्लोबल टीचर पारितोषिक, राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर केले आहे, 2026 च्या ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक, कर्नाटक मंत्रिमंडळाने आगामी पंचायत निवडणुकींसाठी मतदानाची नवीन पद्धतीचा वापर करण्यास मान्यता, भारतीय राज्याचे प्रमुख अक्षय ऊर्जा केंद्रात रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आहे, 2026 मध्ये 72 व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अव्वल स्थानी, 2027 च्या आशियाई रायफल आणि पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद, INS सुदर्शिनीने लोकयान-26 प्रवासाचा पहिला आंतरराष्ट्रीय बंदर इत्यादी आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्वाचे आहेत. उजळणी बंधकारक आहे म्हणून प्रश्न उत्तरांची नोंद अपेक्षित आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post