बुद्धिमत्ता MCQ परीक्षा 01

आपल्या सर्वाना माहिती आहे गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आपल्याला कठीण जातात आणि ह्या दोन विषयात आपण चांगले गुण मिळवू शकतो आणि जर चांगला सराव केला तर आपण पूर्ण गुण ह्या दोन विषयात मिळवू शकतो. आज मी तुमच्यासाठी बुद्धिमत्ता विषयावर आधारित MCQ परीक्षा घेवून आलेला आहे हे प्रश्न पोलीस भरती ला आलेले आहेत म्हणून खाली दिलेल्या MCQ परीक्षेचा चांगला सराव करा आणि उजळणी देखील करा आणि असाच प्रकारची उदाहरणे घेवून वारंवार सोडवून बघा तुमचा बुद्धिमत्ता विषय सोपा वाटायला लागेल. 15 प्रश्न आहे आपण सर्वांनी वही आणि पेन घेवून बस आणि सोडवा आणि खाली तुमच्यासाठी PDF सुद्धा आहे उत्तरांची यादी तपासा असा विकल्प आहे त्यावर क्लिक करून आपली उत्तरे तपासा. स्पष्टीकरणे नावाचा बटन खाली आहे त्यावर क्लिक करून स्पष्टीकरण PDF मिळवा.

©Marathi Test



Post a Comment

Previous Post Next Post