खगोलशास्त्र विषयावर MCQ परीक्षा 02

खगोलशास्त्र महत्वाचा विषय आहे जर आपल्याला मेरीट मध्ये बसायचे असेल आणि आपली जागा बनवायची असेल असेल तर हे विषय महत्वाचे आहेत कारण प्रश्न जरी कमी 2-3 विचारले गेले तरीदेखील गुण किती महत्वाचा आहे ते असा विषयाला धरून मेरीट मध्ये नाव येते कारण असा विषयावर कमी प्रश्न विचारले जातात म्हणून जास्त स्पर्धा परीक्षा उमेदवार लक्ष देत नाही आणि असे गुण घालवतात म्हणून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. MCQ परीक्षा सोडवा जे आयोगाने मागील वर्षाला जे प्रश्न विचारले अगदी तेच प्रश्न आणि कोणत्या परीक्षेला विचारले आहेत तेदेखील मी बाजूला टाकलेलं आहे त्याचा आधार घेवून MCQ परीक्षा सोडवा आणि महत्वाच्या गोष्टी तुमच्या वहीत नमूद करून ठेवा आणि वारंवार येवून उजळणी करा प्रवासात वैगेरे असाल किवा बाहेर असाल आणि फोन बघायला वेळ असेल तर लगेच आपली मराठी टेस्ट वेबसाईट उघडा आणि परीक्षा सोडवत बसा आपला फायदा नक्कीच होणार आहे. 

खालील परीक्षा नक्कीच सोडवा. 




आपल्याला माहिती आहे खगोलशास्त्र या विषयावर आयोग आपल्याला संकल्पनात्मक प्रश्न विचारत असतो. ग्रह, उपग्रह, तारे, नक्षत्रे, आकाशगंगा, सूर्य, चंद्र व त्यांचे परिभ्रमण-परिक्रमण ह्या गोष्टीला आयोग महत्व देत आहे त्याबरोबरच सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, भरती-ओहोटी, दिवस-रात्र, ऋतूंचे कारण यावर आयोग नेहमी प्रश्न करीत असतो आणि त्याठिकाणी आपले गुण कमी होत असतात म्हणून जे मुख्य विषय आहेत त्या विषयांना आधारून अभ्यास करणे अपेक्षित आहे आणि खाली तुम्हाला MCQ परीक्षा भेटेल त्यावरून तुम्ही एक अंदाज घ्या आयोग कशाप्रकारे प्रश्न करीत आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post