पोलीस प्रशासन MCQ परीक्षा

आज आपण महाराष्ट्र पोलीस प्रशासन MCQ परीक्षा घेणार आहेत एकूण 30 महत्वाचे प्रश्न आहेत आणि तुम्ही सोडवाल आणि त्याची उत्तर तुमचे चुकलेले उत्तर आणि बरोबर उत्तर हे तपासून घ्याल आणि परत परत त्याची उजळणी कराल ही अपेक्षा आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीची अनेक उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी महत्वाचे प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये अनेक प्रश्न हे पोलीस प्रशासन  या विषयावर विचारले गेलेलं आहेत आणि आयोगाला देखील अपेक्षा आहे जर तुम्ही पोलीस होणार असाल तर प्रशासन कसे चालते पद कोणते मोठे पोलीस दिवस कधी ह्या गोष्टी पोलीस मध्ये नौकरी करताना माहिती असणे अपेक्षित आहे. 

पोलीस प्रशासनामध्ये अनेक मोठी लहान मध्ये पडे आहेत आणि तत्यांचा अभ्यास अनिवार्य आहे. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत पोलीस प्रशासन येते हे तर प्रत्येक उमेदवारांना माहिती असणे अपेक्षित त्यानंतर पोलीस महासंचालक (DGP), अतिरिक्त महासंचालक, पोलीस आयुक्त, अधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, हवालदार व शिपाई याप्रकारे पदांची रचना असते असा महत्वाच्या पातळ्यांवर आपले महत्वाचे पोलीस प्रशासन काम करत असते आणि हे आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. पोलीस शिपाई ची परीक्षा तुम्ही कधी ना कधी दिली असेल आणि त्यात पोलिसांचे अधिकार आणि त्यांचे कर्तव्य, प्रशासन बदल असलेले कायदे व सुधारणा, तसेच प्रचलित आणि मोठ्या पोलीस संघटना यावर देखील आयोग आपल्याला प्रश्न करीत असतो. आपण गैसमज आहे कि पोलीस फक्त गुन्हेगार पकडतात तर त्यापलीकडे त्यांची अनेक कामे आहेत मोठ मोठे सण चालू असतात त्यावेळी रॅली चालू असताना तिथे शांतात राखण्याचे काम तसेच आपल्या समाजात अनेक वेळा भांडण होताना दिसतात तिथे शांतात राखण्याचे काम, विश्वास निर्माण करणे, समाजात तसे शहरात सुरक्षितता निर्माण करणे, होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे, योग्य वाहतुकीसाठी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे, महिला त्याचबरोबर बालकांचे संरक्षण करणे, आधुनिक काळात होणारे सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवून त्यांना आळा घालणे असा प्रकारची महत्वाची काम पोलीस प्रशासन पार पडून आपली महत्वाची कामगिरी बजावत असते. पोलीस प्रशासनाच अभ्यास फक्त पोलीस भरती पुरता नसावा तर समाजात त्याचा उपयोग देखील होता आणि त्यामुळेच पोलीस लोकांना नेहमी आदर द्या त्यांच्या कामाचा आदर करा ह्याबद्ल जागरूकता महत्वाची आहे त्यासाठी पोलीस प्रशासनाच अभ्यास करणे महत्वाचे आहे आणि आयोग त्याला अधिक महत्व देत आहे.

पोलीस प्रशासनाचे ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहे महाराष्ट्राचे पहिले आय.जी.पी, एस.आर.पी.एफ. जवानांच्या उजव्या खांद्यावरती डाव्या खांद्यावरती, ऑपरेशन ग्रीन हंटचा सबंध, दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन, राज्यातील सर्व पोलीस ठाणे ओनलायीन करून संगणकीकृत करण्याच्या सध्य कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव, जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलाचे (जिल्ह्यासाठी ) सर्वोच्च पोलीसपद, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस प्रसाशानाचे ब्रीद वाक्य इत्यादी आणि ह्या बाबींना अनुसरून अनेक महत्वाच्या बाबी आहेत त्या तुम्हाला पुढे आपल्या परीक्षेमध्ये मिळेल म्हणून परत परत परीक्षा सोडवा म्हणजे तुम्हाला चांगला फायदा होईल. आपला दिवस चांगला अभ्यासात आणि उजळणीत जावो हीच प्रार्थना. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test