चालू घडामोडी 24 डिसेंबर 2025

आज आहे 24 डिसेंबर आज आपण नवीन चालू घडामोडीची परीक्षा घेवून आलो आहोत. आपल्याला हि मालिका आवडत आहे हे पाहून खूप छान वाटत आहे आणि नकीच याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आयोगाच्या प्रश्नांना तोंड देण्यास मजबुती देयील. चालू घडामोडीचा चांगला अभ्यास करा आणि तुमचा एक हि प्रश्न चुकू देणार नाही ह्याची जबाबदारी संपूर्ण माझी आहे. 

चालू घडामोडीसाठी आपले वाचन खूप जास्त असणे गरजेचे आहे आणि परत त्याची उजळणी देखील खूप महत्वाची ठरली आहे अलीकडेच मी माझ्या मित्राला देखील विचारला होता त्याची तलाठी मध्ये निवड झाली आहे तो म्हणाला "चालू घडामोडी कठीण तर आहे पण वाचनात सातत्य असेल तर चालू घडामोडीचा एक हि प्रश्न चुकणार नाही", असं तो म्हणाला आणि मला हि ते पटलेल आहे. आपणही वाचनात सातत्य ठेवा म्हणजे चांगला फायदा आपल्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षामध्ये नकीच 100% होयील आणि तुमची हि नौकरी सरकारी कार्यालात लागेल. 

अलीकडेच झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये जागतिक निर्देशांक, भारताचे इतर देशांसोबत असलेले सबंध, परराष्ट्रीय करार, सरकारी कार्यालय सदर केलेले अर्थसंकल्प, पूर्ण देशभर झालेले सर्वेक्षण, भारतात आणि परराष्ट्रात स्थापन झालेल्या वेगवेगळ्या समित्या, अलीकडेच नवीन कायदे, नवीन संविधानात झालेले बदल, नव नवीन विधेयके, वेगवेगळ्या मोठ्या आणि प्रचलित आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक पातळीवर झालेली शिखर संमेलन आणि परिषदा, भारताचे इतर राष्ट्रासोबत झालेले लष्करी सराव, अलीकडेच नव-नवीन संरक्षणातील उपकरणे व तंत्राद्यानात झालेले बदल, परराष्ट्रासमवेत झालेले संरक्षण करार, जैवविविधता टिकवण्यासाठी झालेले करार, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तयार केलेले कायदे, जगातील हवानातील सारखेपणा टिकवून ठेवण्यासाठी झालेली परिषद, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वन्यजीव अभयारण्य तसेच राष्ट्रीय उद्याने, क्रीडा क्षेत्रात झालेले बदल व मोठ्या मोठ्या क्रीडा स्पर्धा त्यातील यशस्वी आणि पराभवी गट, संशोधन व वेगवेगळ्या चांगल्या कामासाठी दिले जाणारे मोठे पुरस्कार, नवीन पदासाठी झालेल्या नियुक्त्या व राजीनामे, प्रचलित व नवीन घोषित केलेलं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस आणि वेगवेगळ्या उपक्रमासाठी दिले जाणारे वर्षानुसार थीम या विषयावर आयोग विशेष महत्व देत आहे म्हणून कोणत्या हि स्पर्धा परीक्षेला जाण्या अगोदर ह्या संपूर्ण बाबी लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.

आजच्या चालू घडामोडीची ठळक बाबी पुढीलप्रमाणे जी राम जी विधेयकाला राष्ट्रपती ची मंजुरी मिळाली आहे, क्वाड देशांचा प्रथम संयुक्त लॉजिस्टिकस सराव, राष्ट्रीय ग्राहक दिन, मेरियम वेबस्टर ने 2025 साठी वर्षातील सर्वोत्तम शब्द, अंतराळ संस्थेने RESPOND बास्केट 2025 प्रकाशित केले, डिसेंबर 2025 मध्ये भारत आणि ओमान यांच्यात झालेला व्यापार, IUCN मध्ये सामील होणारा 90 वा देश, बनावट नोटांपासून सुरक्षा वाढवण्यासाठी केलेली पहिली पॉलिमर बँक नोट, टेस्लाने गुरूग्राममधील भारतातील पहिले इलेट्रीक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन इत्यादी महत्वाचे ठळक बाबी आहेत ह्या बाबी लक्षात ठेवून याचा आधार घेवून आपला अभ्यासात नियमितता ठेवावी त्याबरोबरच उजळणी खूप जास्त महत्वाची आहे. आपला दिवस चांगला अभ्यासात जावो हीच प्रार्थना.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post