चालू घडामोडी 23 डिसेंबर 2025

नवीन चालू घडामोडी पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे आणि आपल्याला नकीच आपण घेत असलेल्या चालू घडामोडी MCQ परीक्षा नकीच आवडत आहेत म्हणून आपण ह्या वेबसाईट ला भेट देत आहे त्यासाठी आपले सर्वांचे आभार आणि तुम्हाला नकीच ह्यातून फायदा होयील असे मी आव्हान देतो. तुम्ही रोज चालू घडामोडीची तयारी ठेवा रोज वाचन आणि रात्री एकदा उजळणी करा आणि परत 2 आठवड्यानंतर परत एकदा उजळणी करा म्हणजे आयोगांच्या प्रश्नांना आपण मजबुतीने तोंड देवू सकतो. 

आपल्याला माहिती आहे चालू घडामोडीचे वाचन, अभ्यास आणि त्याची वारंवार उजळणी करणे महत्वाचे आहे कारण परीक्षेला आयोग आतले प्रश्न टाकत असतो म्हणून त्याठिकाणी आपण प्रश्न त्या प्रकारचे बनवत आहे जसे आयोग आपल्याला परीक्षा मध्ये प्रश्न देत असतो. आपण नेहमी एक वर्तमानपत्राचे वाचन करा त्यात ठळक बातम्या आणि परीक्षभिमुक काय आहे ते तपासा जेव्हा आपण अभ्यास करून थकतो आणि विरंगुळा करायची इच्छा असते तेव्हा तुम्ही नकीच वर्तमानपत्राचे वाचन करा तुम्हाला फायदा नकीच होयील. चालू घडामोडी शिवाय तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळणे कठीण आहे. चालू घडामोडी बघायला गेले तर व्ययक्तिक विषय नाही पण तरी आपले जे विषय आहेट भूगोल, इतिहास, विज्ञान आणि तंत्रज्ञान याच विषयांसी जोडलेले आहेत म्हणून आपण चालू घडामोडीचा चांगला अभ्यास करायचा आणि त्यात सातत्य ठेवायचं आणि उजळणी अत्यंत महत्वाची आहे.

आताच्या परीक्षेमध्ये आयोग आपल्याला फक्त काय घडले यावर मर्यादित प्रश्न विचारात नाही तर टी गोष्ठ का घडली आणि भविष्यात त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि तो विषय कोणत्या धोरणाला किवा घटनेला संबंधून आहे का हेही लक्षात ठेवणे तितकेच महत्वाचे ठरले आहे. चालू घडामोडीचा चांगला मजबूत अभ्यास केल्याने आपल्याला परीक्षेमध्ये तर फायदा होणार आहे परंतु आताच्या परीक्षेमध्ये परीक्षेनंतर मुलाखतदेखील घेतली जाते आणि तुम्ही कोणत्या हि परीक्षेला जा त्याठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी वाचनाचा फायदा होणार आहे शाब्दिक अडचण मिटवली जाते आपल्या मेंदूत सब्दांची भर होते तर असे अनेक फायदे आहेत चालू घडामोडी मध्ये नियमितता, सातत्य आणि उजळणी व्यवस्थित केली तर चांगलाच फायदा होणार आहे.

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या 12 व्या 19 वर्षाखालील आशिया कपचे विजेतेपद, अरावली पर्वतरांग खालीलपैकी राज्याशी संबंधित, अंतरीक्ष प्रयोगशाळा (स्पेश लॅब्स) उपक्रम, दरवर्षी शेतकरी दिवस, अमेरिकेने अलीकडेच देशात दहशतवाद्यांवर ऑपरेशन हॉकाय सुरु केलेले आहे, प्रादेशिक एआय इम्पॅक्ट कॉन्फरेन्स आयोजले गेले आहे, जिओ पारसी योजना यासाठी मंत्रालय, कतारमध्ये झालेल्या 2025 च्या फिफा अरब कपमध्ये, चापोरी वन्यजीव अभयारण्य, लोसार सण साजरा केला जात असतो इत्यादी महत्वाच्या ठळक बाबी आहेत ह्या बाबी तुम्ही लक्षात ठेवणे आयोगाला अपेक्षित आहे. आपला दिवस चांगला अभ्यासात जावो हीच प्रार्थना. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test