भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 2

भारताची राज्यघटना आपल्याला माहितीप्रमाणे सर्वात मोठी आणि स्पर्ध परीक्षेसाठी अती महत्वाची आहे. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकराना मानाचा मुजरा करून इथे भारताची राज्यघटना यावर परीक्षा घेत आहेत. आयोग आपल्याला राज्यघटना विषयावर बरेच प्रश्न करत आहे आणि आपण भविष्यात सरकारी कार्यालय नौकरी ला लागले तर तिथे कलम आणि राज्यघटना हा विषय तर महत्वाचा मानला जातो कारण आपण भविष्यात लोकांच्या सेवेसाठी रुजू होणार आहेत म्हणून आपल्याला कलम आणि राज्यघटना पाठ असणे अपेक्षित आहे. 

आपल्या भारताचा पूर्ण कारभार हा भारताची राज्यघटना ह्या पुस्तकात लिहिलेली आहे आपले भारत राज्यघटनेवर चालत आहे आणि म्हणून आपल्याला राज्यघटना महत्वाची आहे. आपल्या शासनव्यवस्थेला राज्यघटना दिशा देते तसे आपल्यासारखे सामान्य नागरिक यांना समानतेचा अधिकार, आणि मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे हे काम राज्यघटना करत आहे. भारताची राज्यघटना खूप जास्त महत्वाची आहे आपल्यासारखे सामान्य नागरिकांचे समानतेचा अधिकार, आपल्याला कोणता हि धर्म स्वीकारण्याचा अधिकार, आपण आपल्या शोषणाविरुद्ध आपण दाटपाने बोलू सकतो हा आपला अधिकार आहे, आपल्याला न्याय मिळणे हा आपला अधिकार आहे आणि अती महत्वाचा अधिकार म्हणजे आपल्याला समाजात स्वतंत्रपणे आणि सन्मानाने जगण्याचा हक्क हा फक्त आणि फक्त राज्यघटनेमुले आपल्याला प्राप्त झाला आहे. आपल्या कोणत्या हि अधिकाराचे उलंघन होत असेल तर आपण अधिकृतपणे न्यायलयात दाद मागू शकतो. तर ह्या बाबी लक्षात ठेवू आपल्याला भारताची राज्यघटना फक्त अभ्यासापुरती मर्यादित न ठेवता आपले अधिकार आणि आपल्या हक्कासाठी भारतीय राज्यघटना खूप जास्त महत्वाची आहे. 

भारतीय राज्यघटनेची महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री, गोवा राज्याचे उच्च न्यायलय, निवडणुका प्रचार थांबवण्याचा कालावधी, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे म्हणणारे, OBC चळवळ प्रभावित, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश, राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात, अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे, हे राज्य क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य केले गेले, बिनविरोधी येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती, राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले, भारताचा प्रथम नागरिक इत्यादी अतीमहत्वाचे बाबी आहेत ज्या तुमच्या लक्षात असणे आयोगाला अपेक्षित आहे आणि त्यामुळे आता परीक्षा द्या आणि परत उजळणी साठी ह्या परीक्षा नकी द्या तुम्हाला ह्याचा फायदा परीक्षा मध्ये नकीच होणार आहे. आपला दिवस अभ्यासात चांगला जावो हीच प्रार्थना. 

भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 1 देण्यासाठी येथे क्लिक करा- भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 1 

©Marathi Test




Previous Post Next Post