चालू घडामोडी 22 डिसेंबर 2025

आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी परीक्षेमध्ये आपले सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि आपले मनापासून आभार आपल्याला कि चालू घडामोडी परीक्षा आवडत आहे आणि तुम्ही याचा फायदा घेत आहेत ते महत्वाचे आहे याचा फायदा तुम्हाला नकीच आयोगाच्या प्रश्न सोडविताना होणार आहे आणि तुम्हाला नकीच सरकारी कार्यालयात नौकरी भेटेल. 

चालू घडामोडी मध्ये सध्याच्या काळात होणाऱ्या प्रत्येक घडामोडी महत्वाच्या आहेत आणि आयोगा यावर कोणता आणि कस हि फिरवून प्रश्न विचारतात आणि त्याची प्रश्न विचारण्याच्या पद्धतीनुसार आपण इथे MCQ परीक्षा तयार करीत असतो आयोगाच्या युक्तीप्रमाणे आपला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आयोगाला अपेक्षित आहे कि आपण भारताची राजकारण पद्धत, भारताची नामांकित अर्थव्यवस्था, भारतात प्रत्येक क्षेत्रात होणारे विज्ञान तंत्राद्यानात होणारे मोठे बदल, सध्याची पर्यावरण स्थिती, रोजच्या होणाऱ्या भारतीय आणि परराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, भारताच्या आणि परदेशाच्या मोठ्या सोधांमुळे व चांगल्या कामामुळे मिळणारे पुरस्कार, भारतात खूप जास्त आणि प्रत्येक क्षेत्रात योजना भेटत असतात त्या योजनांची माहिती असले हे आयोगाला अपेक्षित आहे. 

चालू घडामोडीचा अभ्यास का महत्वाचा आहे तर त्यामुळे आपल्याला वाचनाची आवड तयार होते आपल्या त्वरित निर्णय घेयच्या वेळो आपल्याला चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता बळकट होते. चालू घडामोडीचा अभ्यास केल्याने भारतात परदेशात काय नेमक चालू आहे हे आयोगाला प्रत्येक उमेदवारांकडून अपेक्षित आहे.

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीप्रमाणे भारतातील पहिले योग-आणि आयुर्वेद-केंद्रित "क्लस्टर सेंटर' बनलेले विद्यापीठ, SBI चे नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून नेमणूक, प्लास्टिक प्रदूषण परतफेड करण्यायोग्य 'ग्रीन डेपोसिट' योजना सुरु, 7 व्या टेनिस प्रीमियर लीगचा विजेता, एकाथा हा सराव दोन देशादरम्यान, माजी अग्निविरांसाठी राखीव असतील असी घोषणा सरकारने केली, हार्दिक पांड्याने भारतात सर्वात जलद अर्धशतक, बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025, जानेवारी 2026 मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुरु होणारी भारत टॅक्सी, आशियातील सर्वात मोठे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन करण्याची घोषणा इत्यादी आजच्या ठळक बाबी आहेत आणि ह्या बाबी तुम्ही आठवण ठेवाल हि आयोगाची अपेक्षा. आपला दिवस चांगला जावो हीच प्रार्थना. 

©Marathi Test




Previous Post Next Post