संगणक आणि तंत्रज्ञान आजच्या नवीन जगात किती महत्वाचे आहे तुम्हा मला आपण सगळ्यांना माहिती आहे आणि हा विषय आपल्यासाठी महत्वाचा आहे तसाच संगणक तंत्रज्ञान या विषयाला स्पर्धा परीक्षा म्हणजेच आयोग देखील खूप महत्व देत आहे आणि द्यायला हि पाहिजे कारण सरकारी कार्यालयामध्ये देखील खूप गोष्टी आता तंत्रज्ञानावर आहेत म्हणून संगणकाबद्दल आणि तंत्रज्ञानाबद्दल माहिती असणे आजची काळाची गरज आहे. विविध स्पर्ध परीक्षांना साधारण असे प्रश्न विचारले गेले आहेत पण महत्वाचे प्रश्न आहे एकदा तरी डोळ्याखालून जायला हवे टे प्रश्न त्यानंतरच त्याचा फायदा आपल्याला परीक्षा मध्ये फायदा होयील अन्यथा आपल्याकडे तंत्रज्ञान असून तर सब्दात काहीच माहिती नसेल तर आयोगाच्या प्रश्नांना आपल्याला तोंड द्यायला कठीण होवून जायील.
आजची हि लहान 20 गुणांची परीक्षा हि संगणक आणि तंत्रज्ञानावर लक्ष वेधीत करत आहे कारण विषय खूप महत्वाचा आहे आणि अनेक प्रश्न विचारले गेले आहेत तुम्हाला ह्या विषयावर अजून खूप परीक्षा इथे बघायला भेटणार आहेत आणि त्यामध्ये मागील वर्षाचे प्रश्न असणार आहेत म्हणून मराठी टेस्ट या आपल्या वेबसाईट ला नकीच भेट द्या. ह्या वेबसाईट तुम्हाला चांगलाच फायदा होणार आहे.
त्याचबरोबर ह्या विषयाची तयारी करत असताना Ai देखील महत्वाचा आहे अलीकडे Ai चा या आधुनिक जगात मोठा आहे ह्या वर्षी Ai वर बहुतेक प्रश्न असणार आहेत म्हणून Ai हा विषय अतिशय महत्वाचा आहे. आपण सगळ्या दृष्टीने विचार केला तर ह्या वर्षी जास्त प्राध्यन्य Ai या विषयाला दिले जाणार आहे त्या संदर्भात मी लवकरात परीक्षा मालिका घेवून येणार आहे म्हणून ह्या वेबसाईट ला वेळोवेळी भेट द्या आणि तुमच्या बंधू-भगिनींना देखील ह्या वेबसाईट बदल माहिती द्या.
