चालू घडामोडी 15 डिसेंबर 2025

नेहमीप्रमाणे मी सांगत आहे चालू घडामोडी हि महत्वाची आहे आणि नेहमी येणाऱ्या आणि प्रसिद्ध झालेल्या बातम्यांना नेहमी रोज चाळायला हव्या कारण नरजेतून एकदा गेल्या कि परीक्षेला आठवतं अन्यथा ते आठवणार नाही. नवीन सरकारी योजना किवा आताचा 2027 ला जनगणना जाहीर झाली आणि त्यासाठी निधी मंजूर झाला आहे या विषयावर प्रश्न स्पर्धा परीक्षेला नकीच विचारला जाणार आहे म्हणून हि जनगणना असेल त्यासाठी निधी किती टप्यात होणार आहे ह्याबद्दल वाचन व्हायला पाहिजे तरच परीक्षेला असताना आपल्याला अंदाज लागेल कि हे तर आपल्या वाचनातून गेलेले आहे. 

रोजच्या चालू घडामोडीसाठी वृतपत्रे, मासिके, इंटरनेट चा आधार घेवून ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ज्या गोष्टी जास्त प्रसिद्ध झाल्या आहेत त्या गोष्टी दोन-तीन वेळा वाचून काढा. चालू घडा मोडीचा अभ्यास करताना बातम्यांचा संदर्भ घेवून ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टीना नमूद करणे महत्वाचे आहे. चालू घडामोडीचा अभ्यास महत्वाचा आहे कारण देशाची आर्थिक स्थिती समजून घेणे, नवीन सरकारी किवा खाजगी येणाऱ्या योजना, आंतरराष्ट्रीय बातम्या, निवडणुका, विज्ञान आणि तंत्राद्यानात झालेली वाढ या गोष्टी आपल्याला जाणणे गरजेचे आहे त्याचबरोबर पार्श्वभूमी समजून घेणे त्यांचे परिणाम ह्या गोष्टी जबाबदार नागरिक म्हणून वाचणे महत्वाचे आहे म्हणून स्पर्धा परीक्षेला चालू घडामोडी ला जास्त महत्व आहे. 

चालू घडामोडी 15 डिसेंबर रोजीची MCQ परीक्षा खाली देत आहे फक्त आपण दिवसातून 5 मिनिटे काढून सोडवा ह्याचा परीक्षेला तुम्हाला नकीच चांगला मोठा फायदा होणार आहे.

©Marathi Test




Previous Post Next Post