चालू घडामोडी 30 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 30 जानेवारी आहे आपला नवीन दिवस आणि नवीन चालू घडामोडी MCQ सराव परीक्षा आपण याठिकाणी घेवून आलो आहोत. आयोग ज्याप्रमाणे आपल्याला स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारतो अगदी त्याचा आधार घेवून आपण याठिकाणी रोज चालू घडामोडीवर आधारित परीक्षा तयार करीत असती आणि हे मोफत आहे याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे म्हणून आपण याठिकाणी नियमितता दाखवायची आहे आणि प्रामाणिकपणे सराव परीक्षा सोडवायची आहे आणि सर्व प्रश्न आणि उत्तरांची नोंद आपल्या वहीत करायची आहे म्हणून उजळणी करताना आपल्याला त्रास होणार नाही. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  राज्यात पीएम स्वानिधी क्रेडीट कार्ड लाँच केले आहे, महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिवस, राज्यात माओवाद्यांवर ऑपरेशन मेगाबुरु चालवण्यात आले आहे, ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया (OCA) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती, 2025-26 च्या पुरुष हॉकी इंडिया लीगच्या अंतिम फेरीत कलिंगा लान्सर्सचे विजेतेपद, आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया 2026 आयोजित केला आहे, विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेल्या भारतीय रेल्वेच्या पहिल्या ह्युमनॉइड रोबोटचे नाव, देशाने जगातील पहिला व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कायदा लागू केला आहे लागू करणारा देश, पांगसू पास आंतरराष्ट्रीय महोत्सव (PPIF) आयोजित केला गेला आहे,  IIT ने प्रवर्तक स्वयं प्लस ने ग्रामीण शाळेतील शिक्षकांसाठी मोफत AI प्रशिक्षण सुरु केले आहे इत्यादी अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या बाबी आहेत ज्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. 

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post