चालू घडामोडी 29 जानेवारी 2026

मराठी टेस्ट वेबसाईटवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 29 जानेवारी आहे आणि आपण नवीन चालू घडामोडी MCQ सराव परीक्षा घेवून आलो आहोत. आपण नियमितपणे याठिकाणी रोज MCQ परीक्षा टाकत असतो आणि ह्या सराव परीक्षेचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षा मध्ये नक्कीच फायदा होणार आहे आणि म्हणून आपण रोज मराठी टेस्ट वेबसाईटला भेटू देवून सराव परीक्षा सोडवायची आहे आणि रोजच्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर यांची नोंद आपल्या वहीत नक्की करा म्हणजे उजळणी करताना आपल्याला त्रास होणार नाही. 

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

गणित विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ सराव परीक्षा इथे क्लिक करा

आजच्या अतीमहत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत महाराष्ट्राचे अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री पदाचे पदाधिकारी, CRPF चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, देशाच्या राष्ट्रीय सभेने 15 वर्षाखालील मुलांना सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले, भारतीय डॉक्टरला प्रभावी जागतिक आरोग्य संसोधानासाठी विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 मिळाला, भारतीय राज्यात चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली, देशाने जगातील सर्वात मोठ्या CAES पॉवर प्लांटमध्ये काम सुरु केले आहे, आसाममधील गुवाहाटी येथे 82.5 कोटी रुपये किमतीचे बांबू क्षेत्र प्रकल्प, 49 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यात देशाने लक्ष वेधले आहे, 2026 च्या प्रजासत्ताक दिनी 140 पुरुष कर्मचाऱ्यांना CRPF मार्चिंग तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी, नॅशनल जिओग्राफिक दिवस इत्यादी आजच्या अती महत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या बाबी आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post