आज 14 डिसेंबर रोजीचे चालू घडामोडीचे प्रश्नावर परीक्षा घेणार आहेत आज अत्यंत महत्वाच्या चालू घडामोडी आहेत म्हणून आपण ह्या घडामोडीची परीक्षा किमान दोनदा तरी सोडवायला हवी आणि नजरेतून प्रश्न आणि उत्तर चाळायला हवी. नेहमीप्रमाणे कोणती हि स्पर्धा परीक्षा देणार असाल चालू घडामोडी वर कमाल प्रश्न विचारले जातात आणि आपले चालू घडामोडीवरील गुण आपल्याला भेटत नाही कारण वाचनातून गेले नसते म्हणून आणि त्याच ह्या माझ्या प्रामाणिक प्रयत्नाने मी चालू घडामोडी ची परीक्षा चालू केली आहे जेणेकरून ह्याचा फायदा प्रत्येक सामान्य विध्यार्थ्यांना घेता आला पाहिजे.
चालू घडामोडी मध्ये आणेल विषय आहे खेळ, नियुक्त्या, धोरणे,विधायके, दुरुस्त्या, निवडणुका, आयोग, केंद्र सरकार, राज्य सरकार, अर्थसंकल्प, मोहिमा ह्या व्यतिरिक्त खूप जास्त विषय आहेत आणि प्रत्येक गोष्टी जेव्हा वाचनातून जातात तेव्हाचा आपल्याला ह्या चालू घडामोडीचा फायदा होतो आणि आयोग काय विचारेल ह्याचा नेम नाही म्हणून हुं पप्रत्येक गोष्टी वाचनातून नकीच घालवा. तुमचा हा सुंदर दिवस चांगला जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
