चालू घडामोडी 25 डिसेंबर 2025

दिनांक 25 डिसेंबर 2025 आजच्या ताज्या घडा मोडीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपल्या माहितीप्रमाणे चालू घडामोडीचा अभ्यास करणे अती महत्वाचे आहे कारण चालू घडामोडी नेहमी नवीन नवीन वाचनाचा अनुभव त्यात गोष्टी रोजच्या बदलत असतात त्यामुळे आयोगाची आपल्याकडून घडामोडी वाचनाची अपेक्षा आहे आणि म्हणून आपण चालू घडामोडीची नेहमीप्रमाणे परीक्षा घेवून येत आहे आणि खूप महत्वाचे प्रश्न ह्यामध्ये आहे चांगली परीक्षा द्या आणि त्याची उजळणी खूप जास्त महत्वाची आहे हे लक्षात असू द्या.

आपल्याला माहिती आहे चालू घडामोडीमध्ये पुढील विषयावर आयोग चांगला महत्व आणि मोठा भर देत आहेत राज्य आणि केंद्र सरकारचे नव नवीन योजना, महत्वाचे मोठे पुरस्कार, महत्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा, संरक्षण क्षेत्रातील मोठे बदल त्यातील विकशीत तंत्रज्ञान यावर अधिक भर, तसेच महत्वाचे न्यायालयीन निर्णय या गोष्टींवर आयोग विशेष भर देत आहे म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवणे आयोगाला अपेक्षित आहे म्हणून कोणत्या हि परीक्षेला जाताना संपूर्ण वर्षात घडलेल्या ह्या विषयावरील गोष्टी नित वाचन, उजळणी करा आणि त्याचे आकलन व्हायला पाहिजे.

चालू घडामोडींमध्ये नियमितता असणे खूप जास्त महत्वाचे नेहमी आणि रोज त्याचे वाचन व्हायला पाहिजे आणि महिना अखेर त्याची उजळणी देखील महत्वाची आहे. चालू घडामोडीचा अभ्यास केल्याने आपल्या ज्ञानात तर भर होतेच त्यापलीकडे आपली स्मरणशक्ती वाढते, बौद्धिक क्षमता सुधारते आणि महत्वाचे म्हणजे जलद निर्णय घेण्याची कला देखील अवगत होते म्हणून चालू घडामोडी मध्ये आयोगाला ह्या गोष्टींची अपेक्षा आहे. जर मोठ्या परीक्षेची तयारी करत असाल तर त्याठीनी उत्तर लेखनासाठी ह्या वाचनाचा नकीच चांगला फायदा होत असतो आणि त्यानंतर मुलाखती साठी शब्दांची गरज पूर्ण होते कारण वाचन केल्याने आपली शाब्दिक गुणवत्ता सुधारते.

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे राज्यात ऑटर संवर्धन उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे, राज्य सरकारने महात्मा गांधींच्या सन्मानार्थ त्यांच्या प्रमुख 100 दिवसांच्या रोजगार योजनेचे 'कर्मश्री' चे नाव बदलून 'महात्माश्री' असे केले, 2025 चा ट्रान्सफॉर्मशनल लीडर ऑफ द इयर पुरस्कार, भारतीय तापल विभागाने जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिले Gen Z पोस्ट ऑफिस, पंतप्रधानांनी भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्रसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन, 1 ते 31 जानेवारी हा रस्ता सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जायील, 'सलमान खान: द सुलतान ऑफ बॉलीवूड' हे पुस्तक, 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार, जगातील सर्वात मोठा अणुउर्जा प्रकल्प, काशीवाजाकी-कारीवा पुन्हा सुरु, बन्नेरघट्टा जैविक उद्यानात कॅपुचिन माकडे आणली जात आहेत इत्यादी महत्वाचे चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ह्या बाबी लक्षात ठेवणे महत्वाचे आहेत ह्यांना आधारून खालील परीक्षा आहे. आपला दिवस चांगला अभ्यासात जावो हि प्रार्थना.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test