चालू घडामोडी 28 डिसेंबर 2025

आपल्या सर्वाना माहिती आहे चालू घडामोडी हा महत्वाचा विषय आहे बऱ्यापैकी प्रश्न आयोग आपल्याला चालू घडामोडीतून करत आहेत आणि कसे प्रश्न करतो अगदी तसेच प्रश्न आपण रोजच्या घडणाऱ्या बातम्यामधून आपण काढत असतो आणि त्या महत्वाच्या बातम्या आहेत म्हणून या चालू घडामोडीची परीक्षा देताना तुम्ही चांगल्याप्रकारे आणि लक्ष देवून सोडवा कारण परीक्षेला असेच प्रश्न येणार आहेत आणि तिथे तुम्हाला ह्या परीक्षांचा चांगला मोठा फायदा होणार आहे.

राष्ट्रीय पातळीवरील खूप जास्त गोष्टी 2025 मध्ये महत्वाच्या गोष्टी घडल्या आहेत आणि त्याबाबत आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. आपल्याला केंद्र सरकार विविध विकासात्मक योजना, आपले सर्पूर्ण प्रशासन आहे ते आधुनिक झाले आहे, युवक, महिला, पुरुष आणि लहान बालकांसाठी अनेक चांगले आणि मोठे उपक्रम राबवले जात आहेत तसेच शिक्षण आणि आपले आरोग्य सुधारण्यासाठी अनेक मोठ्या आणि चांगल्या गोष्टी केल्या जात आहे आणि आपल्या विकासाची संपूर्ण जबाबदारी सरकार घेत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणे आयोगाला अपेक्षित आहेत. वेगवेगळ्या पातळीवर होणाऱ्या स्पर्धा खेळ आणि त्यांच्या सबंधित खेळाडू, क्रिकेट, चेस इत्यादी खेळावर देखील आयोग आपल्याला प्रश्न करत आहे आणि फक्त लहान MCQ परीक्षा न देता असा महत्वाच्या चालू घडामोडीचे सविस्तर वाचन ठेवणे आयोगाला अपेक्षित आहे म्हणून असे वाचन चालू ठेवा आणि आपला अभ्यास मजबूत करा याचा फायदा तुम्हाला फक्त परीक्षेला होणार नाही तर मुलाखतीसाठी देखील होणार आहे. आता प्रत्येक परीक्षेला मुलाखत असते आणि मुलाखतीसाठी शाब्दिक ज्ञान होणे महत्वाचे आहेत त्यामुळेच आपली मुलखात चांगली होत असते म्हणून चालू घडामोडीचे वाचन नियमित ठेवा.

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे 4000 टी20 धावा करणारा पहिला आशियाई खेळाडू, राज्यात 'सामाजिक बहिष्काराला' गुन्हा ठरविण्यात आला आहे, देशाने पहिल्यांदाच वायरलेस रेल्वे काफिल्याची चाचणी घेतली आहे, नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दुसऱ्या जागतिक परिषदेत अश्वगंधावरील स्मृतीचिन्ह टपाल तिकीट, ग्लोबल चेस लीग 2025 चे विजेतेपद, बिहार मंत्रालयाने सात निश्चय-3 या पाच वर्षाच्या विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला मान्यता दिली, डिसेंबर 2025 मध्ये भारताने देशासोबत मुक्त व्यापार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'माय आयडिया ऑफ नेशन फर्स्ट' या पुस्तकाचे प्रकाशन केले आणि ह्या पुस्तकाचे लेखक, 120 फुट लांबीच्या दुहेरी-लेन बेली ब्रिजचे उद्घाटन केले आहे, टी-20  फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज इत्यादी महत्वाच्या ठळक बाबी आहेत ज्या तुम्हाला आयोगाच्या प्रश्नांना मजबुतीने तोंड देण्यासाठी अपेक्षित आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post