चालू घडामोडी 29 डिसेंबर 2025 च्या परीक्षेमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आजच्या मस्त चालू घडामोडी परीक्षा मन लावून सोडवा आणि आठवड्यातून एकदा उजळणी नक्की करा कारण चालू घडामोडी महत्वाच्या आहेत आणि आयोगाला चालू घडामोडी हा विषय अत्यंत महत्वाचा आणि प्रिय आहे. आपले वाचन कौशल्य आणि बोलण्याची कला हि वाचनातून अवगत होत असते कारण वाचनामुळे आपण जास्त आणि न बघितलेले शब्द समोर येत असतात म्हणून या वाचनामुळे आपले बोलण्याची आणि वाचण्याची कला अवगत होत असते म्हणून चालू घडामोडी साठी तुम्ही नेहमी जास्त वर्तमानपत्राचा वाचन करा आणि मग तुम्ही किती वाचले आणि चालू घडामोडी किती माहिती आहेत यासाठी तुम्ही इथे या आणि परीक्षा सोडवा तुम्हाला नकीच चांगला फायदा होणार आहे?
चालू घडामोडी मध्ये अनेक विषय महत्वाचे आहेत आणि प्रत्येक विषयातून आपल्याला आयोग प्रश्न करत असतो म्हणून घडामोडीचे वाचन करत असताना पुढील विषय आहेत त्यांना कोणतीही परीक्षेला जात असाल त्याअगोदर नकीच या विषयांचे वाचन करा विषय पुढीलप्रमाणे आपल्या भारत सरकारचे नव नवीन निर्णय, कायद्यामध्ये झालेले बदल, नवीन धोरणे, संसदेत नवीन घडलेल्या गोष्टी म्हणजेच घडामोडी, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या दौरे आणि त्या ठिकाणी त्यांना मिळालेले पुरस्कार, जागतिक आंतरराष्ट्रीय महत्वाच्या बँक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी, केंद्र आणि राज्य सरकारांनी घोषित केलेले नव नवीन योजना, मंत्रिमंडळातील नवीन महत्वाचे निर्णय, विधेयकातील बदल व नवीन घेतलेले विधेयके, राज्यातील महत्वाच्या प्रशासकिय सुधारणा, आयोगाचे नवीन अहवाल, जिल्हास्तरावरील अनेक घडामोडी, आपल्या भारताला मजबूत करणारी अर्थव्यवस्था व अर्थसंकल्प, भारत क्रीडा आणि पुरस्कारामध्ये सुद्धा चांगला पारंगत होत चालला आहे म्हणून क्रीडा व पुरस्कार महत्वाचे, विज्ञान आणि तंत्राद्यानात झालेले मोठे बदल भारतातील आणि परदेशातील केलेले तंत्रज्ञानात बदल आणि नवीन संशोधन, नियुक्त्या आणि महत्वाचे दिनविशेष इत्यादी महत्वाच्या विषयावर आयोग आपल्याला नेहमीच गोंधळात टाकणारे प्रश्न विचारात आहेत पण तरी आपण मजबुतीने तोंड देणार आहे त्यासाठी मराठी टेस्ट वेबसाईट आहे नेहमीच आपल्यासोबत तुमची वरील विषयाचा चांगला अभ्यास करा.
आजच्या चालू घडामोडीच्या महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे महाराष्ट्रात अलीकडेच एक समर्पित मनुका संशोधन केंद्र, गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच दहशतवादविरोधी परिषदेचे उद्घाटन, खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 आयोजन, नुकतेच अनु गर्ग यांची राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती, रेल विकास निगम लिमिटेडचे सीएमडी, 33 वर्षांनी अलीकडेच कोणते राज्य पुन्हा एकदा व्याघ्र राज्य घोषित, राज्याने अलिकडेच सर्व सरकारी शाळांमध्ये वर्तमानपत्र वाचन सक्तीचे केले आहे, COP17 परिषदेसाठी अधिकृत फुलपाखरू लोगोचे अनावरण, अलीकडेच ग्लोबल चेस लीग 2025 चे विजेतेपद इत्यादी अतिमहत्वाच्या घडामोडीच्या ठळक बाबी आहेत आणि ह्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.
Tags:
CurrentAffairsTest
