मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय आहे आपण सर्व स्पर्धा परीक्षेची तयार करत आहेत आणि आपल्याला माहिती आहे मराठी हा महत्वाचा आणि चांगले गुणांसाठी महत्वाचा आहे. तसेच आयोग आपल्याला मराठी व्याकरण विषयावर अनेक गोंधळून टाकणारे प्रश्न करत असतो आणि आपण त्याला बळी देखील पडत असतो. आज हि आपली मराठी व्याकरण सबंधित परीक्षा तुम्हाला मागच्या वर्षी झालेल्या यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई परीक्षेला विचारलेले मराठी व्याकरणातील प्रश्न आणि त्याची परीक्षा आहे म्हणून काळजीपूर्वक सोडवा आणि परत परत सोडवा म्हणजे आपला चांगला सराव होयील आणि परीक्षेला त्याचा तुम्हाला नकीच मोठा फायदा होणार आहे.
आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहेत म्हणायला गेलो तर आपल्याला आपल्या मराठी भाषेची पार्श्वभूमी माहिती असणे अपेक्षित आहेत आणि आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे मराठी भाषेची तसेच व्याकरणाची चांगले ज्ञान असणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात आपण राहत असून आणि सरकारी नौकरी च्या शोधात आहेत आणि मराठी व्याकरण पक्क नसेल तर आयोगाला चालणार नाही मराठी भाषेची गुणवत्ता आणि आपल्या मराठी भाषेचे कौशल्य वाढवण्यासाठी आपल्याला मराठी व्याकरणाची चांगली जान असणे आयोगाला अपेक्षित आहे. आपल्याला माहिती आहे मराठी भाषा आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि त्याचे लेखन, वाचन आणि आकलन योग्यप्रकारे होणे म्हणजेच मराठी भाषेची गुणवत्ता वाढवणे असे आहे आणि या महत्वपूर्ण कौशल्यांचा विकास होणे आपल्या शासकीय नौकरी साठी उपयुक्त आहे म्हणून आयोगाला हे खूप जास्त महत्वाचे आहेत. फक्त परीक्षेसाठी न्हवे तर आपल्या ज्ञानासाठी, आपल्या भाषेचे सौदर्यासाठी मराठी व्याकरणाची गोड आणि चांगले ज्ञान असणे अपेक्षित आहे. मराठी आपली भाषा आहे याचा फक्त अभिमान न बाळगता त्याबद्दल संपूर्ण माहिती चांगले व्याकरण देखील महत्वाचे आहे.
