चालू घडामोडी 30 डिसेंबर 2025

आज महत्वाच्या चालू घडामोडी आपण घेवून आलो आहेत आणि आपण सर्वांनी लक्ष देवून द्या सोडवायच्या आहेत अती महत्वाच्या घडामोडी आहेत. आणि तुम्हाला आवडत असेल आणि ह्या चालू घडामोडी परीक्षेचा फायदा होत असेल तर आपल्या मित्र-मैत्रीणीना नकीच ह्या वेबसाईट ची माहिती द्या म्हणजे त्यांना पण चांगला फायदा होणार आहे. आयोगांच्या प्रश्नांना मजबुतीने तोंड देण्यासाठी आपण ह्या परीक्षा घेत आहेत आणि ह्याचा फायदा तुम्हाला नकीच चांगला होणार आहे. आयोगाला महत्वाचा विषय म्हणजे चालू घडामोडी सगळे विषय महत्वाचे आहेत पण चालू घडामोडी ला विषयाला आयोग विशेष महत्व देत आहे कारण इथे आयोग कोणत्या हि गोष्टी वरून आपल्याला प्रश्न करू शकतो आणि तिथेच आपण गोंधळून जावू शकतो. चालू घडामोडीच्या आपण इथे रोज परीक्षा घेत असतो आणि तुम्हाला याचा फायदा नकीच होणार आहे म्हणून इथे तुम्ही अनंत वेळा परीक्षा देवू शकतात आणि एकदम मुफ्त आहे म्हणून चांगला फायदा घ्या. 

आधुनिक जगात आणि ह्या वेगवान जीवनात खूप तंत्रज्ञान वाढीस आले आहे आणि आपण देखील रोज दिवसातून आठ-नऊ तास तंत्रज्ञानात व्यस्त असतो. या आधुनिक तंत्राद्यानात आयोगाने चालू घडामोडीचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदललेलं आहे. आधी आपण कोणतीही गोष्ट किवा बातमी वाचण्यासाठी आपल्याला वर्तमानपत्र वाचायला लागत असेल पण आता आपल्याला क्षणार्धात कोणती हि घडामोडी आपल्या फोन वर येत असते. ह्या तंत्रज्ञानामुळे चालू घडामोडीचे महत्व आयोगाच्या नजरेत अगदी महत्वाचे आहेत आणि त्याचा परिणाम प्रशासन आणि स्पर्धा परीक्षांवर दिसून येत आहे. आपल्याला देखील माहिती आहेत जर आपण परीक्षेची तयारी करत आहोत तर आपल्याला देखील देशभरात आणि परदेशात कोणत्या महत्वाच्या गोष्टी घडत आहेत त्याची जान एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला माहिती असायलाच पाहिजे आणि आपण तर परीक्षेची तयारी करत आहोत तर आपल्याला तर माहिती असायलाच हव. आताच्या स्पर्धा परीक्षामध्ये केवळ घटना विचारल्या जात नाहीत तर आता त्या घटनेची तारीख आणि घटनेचा तपशील विचारला जातो म्हणून कोणती हि बातमी वाचत असताना त्या बातम्याचे स्वरूप काय आहे हे लक्षात घेणे आयोगाला अपेक्षित आहे. तलाठी, वनसेवक, पोलीस भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेत जास्त कठीण आणि तपशील प्रश्न विचारले जात नाही मात्र आयोग कोणत्या हि घटनेला स्वरूप बदलेल हे सांगता येणार नाही म्हणून आपला अभ्यास एकदम मजबूत असायला पाहिजे.

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) ने राज्याला 'टाइगर-प्रेझेंट स्टेट' म्हणून पुन्हा दर्जा दिला, 2026 चा 'बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला, देशाने अलीकडेच 2036 पर्यंत चंद्रावर वीज प्रकल्प उभारण्याची योजना जाहीर केली, INS वाघशीर पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या भारतीय राष्ट्रपती, 14 ते 23 डिसेंबर 2025 दरम्यान ग्लोबल चेस लीग 2025 चे आयोजन, 'सुपरकंडक्टिंग मॅगलेव' तंत्रज्ञानावर आधारित एका चाचणी ट्रेनने केवळ दोन सेकंदात 700 किलोमीटर प्रति तास वेग गाठण्याचा जागतिक विक्रम केला, आकाश नेक्स्ट जनरेशन (Akash-NG) हे भारताचे स्वदेशी बनावटीचे, अत्याधुनिक जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र , 20 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2026, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी भारताची महिला क्रिकेटपटू, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 धावांचा टप्पा पूर्ण करणारी जगातील चौथी आणि भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू इत्यादी महत्वाच्या चालू घडामोडी आहेत आणि आपल्याला ह्यांचा चांगला अभ्यास आणि उजळणी करणे अपेक्षित आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test