चालू घडामोडी 11 जानेवारी 2026

आजच्या सुंदर दिवसात आपले सर्वांचे मराठी टेस्ट ह्या वेबसाईट वर स्वागत आहे आणि मी आशा करतो आपला अभ्यास आणि इथे दिलेल्या MCQ परीक्षा आपण सर्वजण नियमित सोडवत आहेत. चालू घडामोडीचे वाचन आणि त्याबरोबर MCQ परीक्षा सोडवणे आवश्यक आहे जसे आयोग प्रश्न आपल्याला कोणत्याही परीक्षेत विचारतो अगदी त्याच प्रकारे आपण इथे प्रश्नांची मांडणी करत असतो आणि आपल्यासाठी सादर करत असतो तर आपण प्रत्येकाने ह्याचा फायदा घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला आव्हान देतो कि इथे जे जे प्रश्न सोडवणार आहेत त्यातून तुम्हाला नक्कीच बऱ्यापैकी प्रश्न दिसणार आहेत. म्हणून फक्त दिवसातून फक्त 10 मिनिटे वेळ काढून जेव्हा तुमचा अभ्यास करायला कंटाळा येतो तेव्हा फोन बघत असतात तेव्हा मराठी टेस्ट वेबसाईट उघडा आणि MCQ टेस्ट सोडवा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आपल्याकडे इतर देखील अनेक MCQ परीक्षा आहे खाली मी लिंक देत आहे जर दुसऱ्या परीक्षा सोडवायच्या असतील तर त्यावर क्लिक करून सोडवू शकतात फक्त आपला अभ्यास थांबता कामा नये आपल्या अभ्यासात नियमितत असणे अपेक्षित आहे. 

रोजच्या चालू घडामोडीच्या परीक्षा सोडवण्यासाठी

मागील वर्षी आलेले प्रश्नांची MCQ परीक्षा इथे सोडवा

मराठी व्याकरण वर आधारित MCQ परीक्षा इथे सोडवा

बुद्धिमता विषयावर आधारित MCQ परीक्षा इथे सोडवा

आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत भारतीय लष्कराने मेड इन इंडिया मल्टी-कॅलिबर रॉकेट लाँचर सिस्टमसाठी करार, जेष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांचे 07 जानेवारी रोजी निधन झाले. त्यांना पद्भूषण पुरस्कार, सौर सेल कॅलिब्रेशन मानकीकरण सुविधा स्थापित करणारा भारतचा जगातील क्रमांक, राज्याने संस्कार शाळा नावाची योजना सुरु केली, राज्यात कॅलमारिया मिझोरामेन्सिस नावाच्या नवीन रीड सापाच्या प्रजातीचा शोध लागला, राष्ट्रीय सारस मेळा 2026 आयोजित केला जाणार आहे, राज्यात दृष्टीहीन लोकांसाठी पहिले ब्रेल ग्रंथालय अलीकडेच उघडण्यात आले, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस, बातम्यांमध्ये असलेला माउंट बुर नी तेलोंग ज्वालामुखी, राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद 2026 इत्यादी महत्वाच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. परीक्षा सोडवा आणि नियमित येवून त्याची उजळणी देखील अपेक्षित आहे.

©Marathi Test

Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test