बुद्धिमता MCQ परीक्षा 02

आपल्याला सर्वाना माहिती आहे बुद्धिमता विषय सोपा विषय आहे फक्त वेळखाऊ विषय आहेत म्हणून ह्या विषयाचा जास्तीत जास्त सराव खूप जास्त आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने मी आपल्यासाठी याठिकाणी बुद्धिमता विषय घेवून आलो आहे आपण सर्वांनी इथे परीक्षा मनापासून सोडवायची आहे वही आणि पेन घेवून बसायचा आहे आणि MCQ परीक्षा सोडवायची आहे आणि ह्यामध्ये जे प्रश्न आहेत 15 प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न मागच्या वर्षाला पोलीस भरतीला आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत म्हणून जर ह्या प्रश्नांचा सराव केला तर आपले यश आहेच आहे. आयोग कसा प्रकारचे प्रश्न विचारात आहेत याचा तुम्हाला आढावा या MCQ परीक्षेतून घेता येणार आहे आणि असाच MCQ परीक्षा तुम्हाला इथे सोडवायचा भेटणार आहेत आपण सर्वांनी अभ्यासात लक्ष द्यायचा आहेत आणि आता तुम्ही 15 गुणांची MCQ परीक्षा सोडवायला घ्या आणि आपले उत्तर तपासून पहा. खाली तुम्हाला उत्तरतालिका देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून आपण PDF नक्की बघा. स्पष्टीकरणे नावाचा बटन तुम्हाला खाली दिसेल त्यावर क्लिक करून PDF मिळवा.

खालील MCQ सराव परीक्षा नक्की सोडवा आपला सराव किती झाला आहे आणि आपल्याला अजून अभ्यासाची किती गरज आहे यासाठी पुढील MCQ सराव परीक्षा आहेत.

रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा

©Marathi Test


Post a Comment

Previous Post Next Post
समाजसुधारक, संत आणि सामाजिक सुधारणा MCQ परीक्षा
Start Test
संगणक आणि तंत्रज्ञान MCQ परीक्षा
Start Test
आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 01
Start Test
भारतीय राज्यघटना MCQ परीक्षा 02
Start Test
महाराष्ट्राचा भूगोल MCQ परीक्षा
Start Test
भारतीय अर्थव्यवस्था MCQ परीक्षा
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 01
Start Test
भारताचा आधुनिक इतिहास MCQ परीक्षा 02
Start Test
पोलीस प्रशासन MCQ परीक्षा
Start Test