आपले सर्वांचे नवीन आणि अती महत्वाच्या चालू घडामोडी MCQ परीक्षामध्ये आपले स्वागत आहे. रोजच नवीन आणि महत्वाच्या घडामोडी होत असतात आणि आयोग ज्याप्रमाणे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न करतो अगदी त्यानुसार आपण इथे मुफ्त चालू घडामोडी परीक्षा उपलब्ध करून देत आहेत आणि मला अपेक्षा आहे आपला अभ्यास असाच कायम चालू राहील MCQ परीक्षा वारंवार देत राहा आणि कोणते उत्तर चुकीचे आहे आपले उत्तर कोणते चुकीचे आहे ते तपासून पहा इथे चुका झाल्या तरी चालेल मात्र परीक्षेमध्ये आपला एकही प्रश्न चुकायला नको आणि अगदी त्याच अनुषंगाने आपण हि चालू घडामोडी MCQ परीक्षेची मालिका चालू केली आहे आपला प्रचंड प्रतिसाद येत आहे असाच आपला प्रतिसाद देत राहा म्हणजे मला सामर्थ्य मिळेल नवीन नवीन परीक्षा बनवण्यासाठी. मराठी टेस्ट ह्या वेबसाईट वर फक्त चालू घडामोडीच नाहीतर इतर महत्वाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत खाली तुम्हाला लिंक देत आहे तपासून पहा कोण-कोणत्या परीक्षा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
रोजच्या चालू घडामोडी MCQ परीक्षा सोडवण्यासाठी इथे क्लिक करा
मागील वर्षी आलेल्या स्पर्धा परीक्षा प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
मराठी व्याकरणावर आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
बुद्धिमता विषयावर मागील वर्षी आलेले प्रश्नांची सराव MCQ परीक्षा इथे क्लिक करा
आजच्या चालू घडामोडीच्या ठळक बाबी पुढीलप्रमाणे आहेत लष्करी दलाने भैरव फोर्स ही नवीन ड्रॉन युनिट सुरु केली, इस्रोच्या धूळ प्रयोग (DEX) अभ्यासानुसार, आंतरग्रहीय धूळ कण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याचा कालावधी, अणुउर्जा नियामक मंडळ (AERB) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती, दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन (स्वामी विवेकानंद जयंती) दिवस, HPCL ने जगातील पहिले आणि सर्वात मोठे लिक्विड कन्व्हर्जन-मॅक्सिमम रेसिड्यू अपग्रेडेशन फॅसिलिटी सुरु केली, अवतार ग्रुपच्या भारतातील महिलांसाठी टॉप सिटीज 2025 च्या अहवालानुसार महिलांच्या समावेश, पेमेंटस रेग्युलरी बोर्डाच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणारे, भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी, पाकिस्तानमध्ये नुकतेच सापडलेले कुशाण नाणे व त्याचे शासक, नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 ने सन्मानिले आहे इत्यादी आजच्या ठळक आणि अती महत्वाच्या बाबी आहेत ज्या आपण सर्वाना लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा उजळणी खूप जास्त महत्वाची आहे मी वारंवार आपल्या सर्वाना सांगितले आहे तुम्ही कितीही अभ्यास करा मात्र परीक्षेला तेच आठवेल ज्याची आपण उजळणी केली असेल म्हणून उजळणी अती महत्वाची आहे.
